शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेळीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, खोल खड्ड्यात घुसूला अन्...पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 15:25 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका बकरीच्या पिलाला वाचवण्यासाठी माणूस स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे.

माणुसकीपेक्षा मोठे काही नाही, याचे उत्तम उदाहरण देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बकरीच्या पिलाला वाचवण्यासाठी एक माणूस स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वजण त्या व्यक्तीचे कौतुक करत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक खोल आणि अतिशय अरुंद खड्डा दिसत आहे आणि काही लोक त्याजवळ उभे आहेत. यानंतर एक व्यक्ती त्या खड्ड्यात जातो आणि इतर दोघे त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला उलटे खड्ड्यात पाठवतात. त्या माणसाचे अर्ध्याहून अधिक शरीर खड्ड्यात जाते आणि काही क्षणांनंतर तो बकरीच्या पिलाला बाहेर घेऊन येतो.

हा व्हिडिओ IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. एवढ्या अरुंद आणि खोल खड्ड्यात श्वास घेणेही कठीण आहे. पण, त्या खड्ड्यात घुसून व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्या बकरीच्या पिलाला बाहेर काढले. हा व्हिडिओ पाहून नेटीझन त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSocial Viralसोशल व्हायरल