शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! दाढीने उचलली ६३ किलो वजनाची महिला, थरारक व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:24 IST

(Guinness World Record) आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला. ज्यात एक व्यक्ती त्याच्या दाढीने एका महिलेला उचलताना दाखवला आहे.

प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काही लोक नको नको ते करतात. असेच कारनामे करणाऱ्या लोकांची नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये  (Guinness World Record) नोंदवली जातात. त्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळतं. अशात आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला. ज्यात एक व्यक्ती त्याच्या दाढीने एका महिलेला उचलताना दाखवला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, 'एंटानास कोंट्रीमासने दाढीने आतापर्यंतचं सर्वाज जड वजन उचललं. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडीओत दिसत असलेल्या महिलेचं वजन ६३ किलोपेक्षा जास्त होतं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आपल्या दाढीने सर्वात जड वजन उचलणारे एंटानास कोंट्रीमासच्या या व्हिडीओ क्लीपने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेकडून नेहमीच हैराण करणारे व्हिडीओ शेअर केले जातात. जे बघून कधी आश्चर्य तर कधी भीती वाटते. कारण लोक अनेक विचित्र गोष्टींचेही रेकॉर्ड्स बनवतात. हा रेकॉर्डही त्यापैकीच एक आहे. 

टॅग्स :guinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके