शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

चितेवर ठेवण्यापूर्वी अचानक तो जागा झाला, स्मशानभूमी सोडून पळाले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 3:04 PM

जर स्मशानभूमीत चितेवर ठेवलेला मृतहेद अचानक हालचाल करू लागला तर कुणाचीही भंबेरी उडेल. असंच काहीसं ओडिशातील गंजम जिल्ह्यात झालं.

जर स्मशानभूमीत चितेवर ठेवलेला मृतहेद अचानक हालचाल करू लागला तर कुणाचीही भंबेरी उडेल. असंच काहीसं ओडिशातील गंजम जिल्ह्यात झालं. इथे लोक एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेले. पण चितेवर ठेवलेल्या 'मृतहेदात' हालचाल पाहून एका मिनिटाचाही उशीर न करता लोक तेथून पसार झाले.

ही अजब घटना कपकहाला गावात घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावातील राहणारा ५५ वर्षीय सीमांच मलिक शनिवारी त्याच्या बकऱ्या घेऊन जंगलात गेला होता. सायंकाळी बकऱ्या घरी परतल्या, पण मलिक काही आला नाही.

रविवारी सकाळी काही लोकांना मलिक एके ठिकाणी पडलेला दिसला. लोक त्याला घरी घेऊन गेले आणि परिवाराने मलिकला मृत समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला स्मशानभूमीत घेऊन गेले. पण तिथे पोहोचताच चितेला अग्नी देण्यापूर्वीच मलिक शुद्धीवर आला. अचानक तो उठून उभा झाल्याने लोकांनी तेथून घाबरून पळ काढला.

नंतर काही लोक त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. सध्या त्याची प्रकृती चांगली असून त्याला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, मलिकला खूप ताप आला होता, त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. त्याची पत्नी त्याला जिवंत बघून आनंदी आहे. पण तिला वाईटही वाटत आहे की, हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच तिने पतीला मृत घोषित केलं. 

टॅग्स :OdishaओदिशाJara hatkeजरा हटके