शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

82 वर्ष जगला पण आयुष्यात एकाही महिलेला न बघता मरण पावला हा पुरूष, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:30 IST

938 मध्ये 82 वर्षांचे असताना टोलोटस यांचं निधन झालं. माउंट एथोसेच्या लोकांकडून त्यांना खास पद्धतीने दफन करण्यात आलं.

फारच आश्चर्यकारक वाटतं जेव्हा समजतं की, एक व्यक्ती आपल्या जीवनात एकाही महिलेला न बघता मरण पावला. पण हे सत्य आहे. एक व्यक्ती 82 वर्ष जगली पण त्याने इतक्या वर्षात एकाही महिलेला पाहिलं नाही.

डेलीमेलच्या एका रिपोर्टनुसार, ग्रीसच्या हल्कीदीकीच्या मिहेलो टोलोटोस (Mihailo Tolotos) ने महिलांबाबत केवळ आपल्या मित्रांकडून, पुस्तकातून आणि कल्पनांमधून जाणलं होतं. पण कधीच कोणत्याही महिलेला पाहिलं नाही. 

जन्मानंतर लगेच वारली आई 

असं मानलं जातं की, त्यांचा जन्म 1856 मध्ये झाला होता. पण जन्म दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या आईचं निधन झालं होतं. टोलोटोस अनाथ झाले. त्यांना ग्रीसमध्ये माउंट एथोसच्या एका मठात रूढीवादी भिक्षुनां सुपुर्द करण्यात आलं. जिथे त्यांची वाढ झाली.

मठाच्या कठोर नियमांनुसार टोलोटोस मोठे झाले. इथे महिलांना येण्याची परवानगी नव्हती. दहाव्या शतकापासून हा नियम इथे लागू आहे. आजही इथे महिलांना जाता येत नाही. यामागचं कारण हे होतं की, माउंट एथोसच्या सगळ्या मठांमध्ये राहणारे सगळे भिक्षु आयुष्यभर ब्रह्मचारी होते.पण टोलोटोस जगातला सगळ्यात सुंदर नजारा आणि आपल्या लिंगाच्या विरूद्ध एखाद्या सदस्याला सहजपणे भेटू शकत होते. पण त्यांनी कधीच माउंट एथोसला सोडलं नाही. ते कधीच इथून बाहेर गेले नाहीत.

1938 मध्ये 82 वर्षांचे असताना टोलोटस यांचं निधन झालं. माउंट एथोसेच्या लोकांकडून त्यांना खास पद्धतीने दफन करण्यात आलं. त्यांचं अस मत होतं की, ते जगातील एकमेव असे व्यक्ती होते, ज्यांचं महिला कशी दिसते हे न बघताच त्यांचं निधन झालं होतं. 

इतकंच नाही तर एका वृत्तानुसार, टोलोटोस यांनी महिलांशिवाय कधीच कार, विमान किंवा सिनेमा पाहिला नव्हता. वृत्तात लिहिलं आहे की, ना त्यांनी एखादं गाडी, ना सिनेमा ना विमान पाहिलं होतं. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं होतं. ते मठात वाढले. जिथे महिलांना प्रवेश नव्हता.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके