शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

OMG! लघवीच्या पिशवीत आढळली अशी वस्तू डॉक्टरही पाहून झाले हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 13:02 IST

रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात अशी वस्तू दिसली जी बघून डॉक्टरही हैराण झाले. ही घटना मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण...

चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेकदा पोटात वेदना होतात. त्यानंतर वेदना वेदना वाढतात तेव्हा लोक डॉक्टरकडे जातात आणि मग त्यांची स्थिती बघून त्यांना औषधं देतात. नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यात एका व्यक्तीच्या पोटाच्या खालच्या भागात वेदना होत होती. जेव्हा तो डॉक्टरकडे गेला तेव्हा डॉक्टरने टेस्ट करण्यास सांगितल्या. रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात अशी वस्तू दिसली जी बघून डॉक्टरही हैराण झाले. ही घटना मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण...

Nypost नुसार एका व्यक्तीच्या पोटाखाली जेव्हा वेदना होत होत्या. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना ब्लड टेस्ट करण्यास सांगितलं. तसेच अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे काढण्यास सांगितलं. जेव्हा रिपोर्ट समोर आला तेव्हा डॉक्टर बघून हैराण झाले. रिपोर्टमध्ये दिसलं की, व्यक्तीच्या यूरिनरी ब्लॅडरमध्ये एक खिळा आहे. ज्यामुळे त्याला इतक्या वेदना होत होत्या.

जिल्हा हॉस्पिटल भिंडचे सर्जन डॉ. प्रतिक मिश्रा यांच्यानुसार, हे समजू शकलं नाही की, व्यक्तीच्या ब्लॅडरमध्ये लोखंडी खिळा कसा गेला. हा खिळा एक वर्षांपासून त्याच्या ब्लॅडरमध्ये अडकला होता. रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. याप्रकरणी  व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्याची आर्थित स्थिती चांगली नाही त्यामुळे तो ऑपरेशनचा खर्च करू शकत नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं. सांगितलं जात आहे की, त्याची तब्येत सध्या बरी आहे.

रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी एक तास ही कठीण सर्जरी केली. त्यानंतर खिळा बाहेर काढला. डॉक्टरांसाठी हे फार अवघड काम होतं. कारण खिळा टोकदार होता. ब्लॅडर मधून बाहेर काढताना रूग्णाला इजा झाली असती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेश