शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा मोबाइल चेक केल्यावर पतीला बसला धक्का, बॉयफ्रेन्डसोबतचे 'तशा' अवस्थेतील सापडले व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 13:32 IST

झोपण्यापूर्वी एका व्यक्तीची पत्नी त्याला फिजिकल रिलेशनमध्ये काहीतरी वेगळं करण्याबाबत बोलत होती. पण पतीला तेव्हा धक्का बसला जेव्हा त्याने पत्नीचा फोन चेक केला.

वैवाहिक जोडप्याच्या जीवनात शारीरिक संबंध ही एक महत्वाची बाब असते. पण अनेकदा लोक याचाच विचार करत असं काही करून बसतात की, त्यांचं नातंच बिघडतं. झोपण्यापूर्वी एका व्यक्तीची पत्नी त्याला फिजिकल रिलेशनमध्ये काहीतरी वेगळं करण्याबाबत बोलत होती. पण पतीला तेव्हा धक्का बसला जेव्हा त्याला पत्नीच्या मोबाइलमध्ये तिचा दुसऱ्याच व्यक्तीसोबत फिजिकल रिलेशनचा व्हिडीओ पाहिला. जेव्हा त्याने याबाबत पत्नीला विचारलं तर ती म्हणाली की, हे तिचे व्हिडीओ नाहीत.

Daily Star च्या वृत्तानुसार, सॅमचं जेव्हा लग्न होणार होतं तेव्हा त्याच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या अफेअरबाबत त्याला सांगितलं होतं. तेव्हा त्याने तिला माफ केलं होतं. लग्नाच्या सात वर्षानंतरही त्यांचं लैंगिक जीवन चांगलं सुरू होतं. पण त्याची पत्नी नेहमीच झोपण्याआधी या विषयावर जास्तच बोलत होती.

मोबाइल पाहून बसला धक्का

या गोष्टींमुळे पतीला संशय आला आणि त्याने पत्नीचा मोबाइल चेक केला. मोबाइल चेक केल्यावर जे दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला. मोबाइलमध्ये इतर लोकांसोबत डेटिंग आणि फिजिकल रिलेशनचे व्हिडीओ भरून होते. याबाबत जेव्हा त्याने पत्नीला विचारलं तर पत्नीने खोटं सांगितलं. ती म्हणाली की, हे तिचे व्हिडीओ नाहीत.

या गोष्टीमुळे सॅम फारच संतापला होता. फार टेंशनमध्ये आला होता, पण तो फार काही करू शकला नाही. हे कन्फेस करण्यासाठी त्याने पॉडकास्टचा आधार घेतला. पॉडकास्टमधील त्याचं बोलणं आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप