शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तो चक्क जंगली अस्वलाशी भिडला, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 20:15 IST

अस्वल घरातील दोन लहान कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण, अस्वल कुत्र्यांवर हल्ला करताना मालकाला दिसताच तो स्वत: त्या अस्वलासमोर जातो आणि त्याला हकलून लावतो.

माणसाचे कुत्र्याशी सर्वात जवळचे नाते आहे. कुत्रा त्याच्या मालकासाठी काहीही करायला तयार असतो. तर, मालकही आपल्या पाळीव कुत्र्यासाठी कुठलीही हद्द पार करतात. अशाच प्रकारची एक घटना अमेरिकेत घडली आहे, जिथे आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मालक चक्क जंगली अस्वलाशी भिडला. 

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातून नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस त्याच्या घरात उभा असताना अचानक एक जंगली अस्वल दरवाजातून आत घुसण्याचा प्रयत्न करतो. अस्वल त्या घरातील दोन लहान पाळीव कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतो. पण, अस्वल कुत्र्यांवर हल्ला करताना मालकाला दिसताच तो स्वत: त्या अस्वलासमोर जातो आणि त्याला हकलून लावतो. यादरम्यान तो अस्वल त्या व्यक्तीच्या अंगावर पंजे मारतो आणि त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो.

थोडक्यात वाचला जीवमिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडामधील डेटोना बीचजवळ राहणाऱ्या वॉल्टर हिकॉक्स या व्यक्तीसोबत ही घटना घडल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अस्वल त्या व्यक्तीवर जोरदार हल्ला करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. परंतु ती व्यक्ती आपल्या कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी न घाबरता त्या जंगली अस्वलाचा सामना करते. यादरम्यान तो व्यक्ती त्या अस्वलाला घराबाहेर ढकलतो आणि दारासमोर घरातील बाक ठेवतो. 

नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षावया घटनेबाबत त्या व्यक्तीने सांगितले की, अस्वलाने हल्ला केला तेव्हा त्याला दुसरे काहीच सुचले नाही, म्हणून त्याने थेट त्याचा सामना केला. त्यावेळी तो अस्वल खूप आक्रमक झाला होता आणि त्याला त्या कुत्र्यांची शिकार करायची होती. पण, सुदैवाने त्या पिल्लांचा जीव वाचला. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटीझनकडून त्या व्यक्तीचे कौतुक केले जात आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका