शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

८ तासांचं काम २ तासात करायचा, ब्रेकअपनंतर गर्लफ्रेन्डने बॉससमोर केली बॉयफ्रेन्डची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 14:18 IST

सोशल मीडियावर एका तरूणाने सांगितलं की, कशाप्रकारे त्याने त्याच्या कामावेळी चीटिंग केली आणि ८ तासांचं काम २ तासात संपवून ५ तास मजा केली.

ब्रेकअप झालं तर काही लोक ते सहन करू शकतात तर काही लोक असेही असतात जे एक्स पार्टनरला त्रास देण्यासाठी नको नको ते उद्योग करतात. असंच काही एका तरूणासोबत झालं. त्याच्या गर्लफ्रेन्डने ब्रेकअपनंतर त्यांची पोल बॉससमोर खोलली. गर्लफ्रेन्डने तरूण कामावेळी काय काय चलाखी करतो याबाबतची पोल बॉससमोर खोलली.

सोशल मीडियावर एका तरूणाने सांगितलं की, कशाप्रकारे त्याने त्याच्या कामावेळी चीटिंग केली आणि ८ तासांचं काम २ तासात संपवून ५ तास मजा केली. वर्क फ्रॉम होमदरम्यान ऑटोमेशन टेक्नीकचा वापर करून कशाप्रकारे मजा केली. तो म्हणाला की, तो नेहमीच त्याच्या कामात तरबेज होता आणि इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत लवकर काम करत होता. तो म्हणाला की, त्याने जास्तीत जास्त  असे रिपोर्ट लिहिले ज्यांची कॅल्क्यूलेशन सारखीच होती आणि त्याने त्यात त्याने बऱ्याच गोष्टी सेम केल्या. (हे पण वाचा ; गायक गुरू रंधावाची फॅन लग्नाच्या १५ दिवसाआधी झाली फरार, वाचा काय आहे भानगड)

त्याने सोशल मीडियावर सांगितलं की, त्याने ही चलाखी कशी केली. तो म्हणाला की, 'मी एक मोठा डेटाबेस तयार केला. तो मायक्रोसॉफ्ट एक्सलसोबत कनेक्ट केला आणि एक्सेलला सर्वकाही कॅल्क्यूलेट करू दिलं. ज्यानंतर त्याने सगळंकाही ऑटोमेट करून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एक्सपोर्ट केलं. ज्यामुळे तो सगळं काम २ तासात करत होता. तेच काम इतर लोक ८ तास करत होते'.

गर्लफ्रेन्डने केली पोलखोल

तरूणाने त्याची ही चलाखी त्याच्या गर्लफ्रेन्डला सांगितली होती. ती त्याच कंपनीत कामाला होती. त्याने लिहिलं की, 'काही दिवसांनी मी तिच्यासोबत ब्रेकअप केलं. ब्रेकअपच्या दोन दिवसांनंतर मला HR ने बोलवलं. त्याने मला गेल्या काही दिवसातील माझ्या अॅक्टिविटीचे स्क्रीनशॉट्स दाखवले. ज्यात ट्रेंडींग बातम्या वाचणे, यूट्यूब बघणे यांसारख्या अॅक्टिविटी होत्या. सोबतच त्याने मला एक टॅली रिपोर्टही दाखवला ज्यात मी किती तास काम केलं आणि किती तास टाइमपास हे होतं'. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या रूममध्ये बॉयफ्रेन्डला दिसलं असं काही, त्यानेच झाला तिचा भांडाफोड!)

गर्लफ्रेन्डने HR ला सगळं सांगितलं

त्याने पुढे सांगितलं की, जेव्हा मी स्मोक करायला बाहेर गेलो होतो, तेव्हा माझ्या गर्लफ्रेन्डने मायक्रोसॉफ्ट स्काइपच्या माध्यमातून माझी स्क्रीन शेअर केली. दिवसभरातील माझ्या सर्व  कामाला रेकॉर्ड केलं आणि नंतर तो रिपोर्ट एचआर दिला. तरूण पश्चाताप करत म्हणाला की, मला खरंच आपल्या वर्किंग हावरमध्ये काम करायला हवं होतं. मला माझ्या एक्स गर्लफ्रेन्ड इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करायला नको होता'. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल