शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, तरीही तो गप्प बसला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:38 IST

तो म्हणाला की, त्याची पत्नी त्याला दगा देत असल्याचं त्याला दोन वर्षाआधीच समजलं होतं. पण तरीही त्याने याचा विरोध केला नाही.

नात्यांमध्ये दगा मिळाल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. दग्यानंतर सामान्यपणे ब्रेकअप होतात नाहीतर घटस्फोट होतात. पण एका व्यक्तीने त्याच्या नात्याबाबत असा खुलासा केला जो सगळ्यांना हैराण करणारा आहे. तो म्हणाला की, त्याची पत्नी त्याला दगा देत असल्याचं त्याला दोन वर्षाआधीच समजलं होतं. पण तरीही त्याने याचा विरोध केला नाही.

या घटनेवर गप्प बसला. तो म्हणाला की, त्याचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे. वैवाहिक जीवन चांगलं सुरू आहे. तीन मुलेही आहेत. याकारणाने व्यक्ती यावर काही बोलला नाही. त्याला भीती होती की, त्याचा घटस्फोट तर होणार नाही ना.

या व्यक्तीने रेडीटवर त्याची कहाणी सांगितली. त्याने लिहिलं की, काही वर्षाआधी मी लंच ब्रेकमध्ये बाइकने घरी जेवणासाठी आलो होतो. जेव्हा मी घरात गेलो तर गॅरेजचा दरवाजा उघडा होता आणि तिथे माझ्या पत्नीच्या कारसोबत आणखी एक कार उभी होती. मी गाडी पार्क करून गॅरेजकडे गेलो. त्यानंतर बेडरूमकडे गेलो. काही अजब आवाज त्याला ऐकू आले आणि जाऊन पाहिलं तर पत्न एका व्यक्तीसोबत होती. मी दोघांना रंगेहाथ पकडलं होतं.

यानंतर तो म्हणाला की, आत घडलेला प्रकार बघून तो घराबाहेर आला. 15 मिनिटांनंतर पत्नी तिच्या एका मित्रासोबत घरातून बाहेर आली. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, व्यक्ती म्हणाला की, तो नेहमीच आपल्या ऑफिसमधून दुपारच्या वेळी घराबाहेर जातो. त्याला ती गाडी गॅरेजमध्ये महिन्यातून तीन ते चार वेळ उभी दिसते. पण तो काहीच बोलत नाही. त्याच्या पत्नीला हे माहीत नाही की, तिच्या पतीला तिच्याबाबत सगळं काही माहीत आहे.

त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, मला शंभर टक्के माहीत आहे की, काय सुरू आहे. पण हे स्वीकारलं आहे. मला माहीत आहे की, ती व्यक्ती कोण आहे. तोही विवाहित आहे. मी माझ्या पत्नीसोबत कधीच याबाबत बोलणार नाही. कारण त्याचं वैवाहिक जीवन चांगलं सुरू आहे. जर काही बोलला तर संसार मोडू शकतो. सोशल मीडियावर लोक या व्यक्तीचं खूप कौतुक करत आहेत. तर काही लोक त्याला पत्नीला सगळं काही सांगण्याचा सल्ला देत आहेत.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप