शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डला लॅम्बॉर्गिनी गिफ्ट देण्यासाठी केला ४० दिवस उपवास, मोठ्या मुश्कीलीने डॉक्टरांनी वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 11:53 IST

देवाला खूश करण्यासाठी या तरूणाने ४० दिवस उपवास करण्याचा निर्णय घेतला. पण ३३व्या दिवशी त्याची तब्येत बिघडली.

अनेक तरूण आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी असं काही करतात की ते त्यांच्या जीवावर बेततं. सध्या झिम्बॉब्वेतील एक अशीच घटना चर्चेचा विषय ठरत आहे. येथील सेंट चर्चमध्ये काम करणाऱ्या मार्क मुराडजीराला विश्वास होता की, तो उपवास करेल तर देव त्याला दर्शन देतील. त्याला वाटलं तो देवाने दर्शन दिल्यावर त्याला लॅम्बॉर्गिनी कार मागेल. याच विश्वासात त्याने ४० दिवस उपवास करण्याचा निश्चय केला. पण त्यानंतर जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल.

देवाला खूश करण्यासाठी या तरूणाने ४० दिवस उपवास करण्याचा निर्णय घेतला. पण ३३व्या दिवशी त्याची तब्येत बिघडली. ज्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे डॉक्टरांनी मोठ्या मुश्कीलीने त्याचा जीव वाचवला. मार्कला जेव्हा शोधण्यात आलं तेव्हा तो फार कमजोर झाला होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चर्चचे बिशप मावरू म्हणाले की, 'त्याने कमीत कमी नोकरीसाठी तरी उपवास करायचा असता. कारण तो बेरोजगार आहे'. (हे पण वाचा : बाबो! २३० कोटीचा बंगला, ११६ कोटीचं प्रायव्हेट जेट, असं लक्झरी लाइफ जगतो जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू)

अशात मार्कच्या काही मित्रांनी त्याच्या मदतीसाठी काही रक्कम जमा केली आहे. ज्यातून त्याचा औषधाचा खर्च भागवला जात आहे. २७ वर्षीय मार्कला जवळपास ३३ दिवसांपासून शोधलं जात होतं. त्याला अखेरचं बघणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्याने अनेक लोकांना सांगितलं होतं की, देव त्याला लॅम्बॉर्गिनी कार देणार आहे. त्यामुळे त्याने खाणं-पिणं बंद केलं. पण जेव्हा तो सापडला तेव्हा तो बेशुद्ध मृत्यूची वाटत बघत आढळून आला. (हे पण वाचा : शरीरसंबंधानंतर तीनवेळा हॉस्पिटलमध्ये पोहोचली मॉडल, म्हणाली - माइंड ब्लोईंग होती आमची केमिस्ट्री)

मार्कने हे सगळं केलं कारण त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डला लॅम्बॉर्गिनी कार गिफ्ट करायची होती. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. अशात मार्कने उपवास करून देवाकडून कार घेण्याचा विचार केला. त्याला कार तर नाही मिळाली, पण त्याच्या जीवाला नक्कीच धोका झाला. आता जगभरात या घटनेची चर्चा सुरू आहे. सगळे हाच विचार करत आहेत की, एखादी व्यक्ती इतका मोठा मूर्खपणा कशी करू शकते.

 

टॅग्स :Zimbabweझिम्बाब्वेJara hatkeजरा हटके