शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

3 पत्नींमुळे तुरूंगात गेला, पहिल्या पत्नीने केली त्याची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:42 IST

आतापर्यंत त्याच्या तीन पत्नी सापडल्या आहेत. इतर पत्नींचा शोध सुरू आहे. व्यक्तीवर Bigamy Relationship मध्ये राहण्याचा आरोप आहे. ऑस्‍ट्रेलियामध्ये Bigamy बेकायदेशीर आहे.

एका व्यक्तीने लपून एकापेक्षा जास्त लग्ने केली. जेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा त्याच्यावर कारवाई करण्यात आली. नुकतीच पोलिसांनी त्याला अटक केली. आतापर्यंत त्याच्या तीन पत्नी सापडल्या आहेत. इतर पत्नींचा शोध सुरू आहे. व्यक्तीवर Bigamy Relationship मध्ये राहण्याचा आरोप आहे. ऑस्‍ट्रेलियामध्ये Bigamy बेकायदेशीर आहे.

द मिररच्या रिपोर्टनुसार, पर्थमध्ये राहणारा 48 वर्षीय व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने पहिली पत्नी असताना दोन अजून लग्ने केली. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला नव्हता. खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्याने वेगवेगळ्या महिलांसोबत लग्न केलं. पण पहिल्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पतीच्या दुसऱ्या पत्नीला संपर्क करून पतीच्या कृत्याचा पर्दाफाश केला.

पहिल्या पत्नीसोबत राहत असताना व्यक्ती जुलै 2020 मध्ये आणखी एका महिलेसोबत लग्न केलं. नंतर काही महिन्यांनी त्याने तिसरं लग्न केलं. हे ना त्याने पहिल्या पत्नीला सांगितलं ना दुसऱ्या पत्नीला. रजिस्‍ट्रार ऑफिसमध्ये खोटं बोलून आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे तिसरं लग्नही रजिस्टर केलं.

असं सांगण्यात आलं की, व्यक्ती एका चौथ्या महिलेच्याही संपर्कात होता आणि तिच्यासोबतही लग्न करण्याच्या तयारीत होता. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियन पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने त्याला एक पत्नी असल्याचं सांगितलं. पण जेव्हा खोलात चौकशी करण्यात आली तेव्हा समजलं की, त्याने अनेक लग्ने केली आहेत. सध्या पोलीस चौकशी करत आहेत. कारण तो पुन्हा पुन्हा त्याचा जबाब बदलत आहे.

ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरं लग्न करू शकत नाही. दोन लग्न करणं बेकायदेशीर आहे. यासाठी कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाCrime Newsगुन्हेगारी