शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra : १० वर्षांची मेहनत, विकत घेतली एसयुव्ही; आनंद महिंद्रांनी अभिनंदन करत केली हृदय जिंकणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:41 IST

10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अशोककुमार यांनी त्यांची ड्रीम कार महिंद्रा XUV700 विकत घेतली. त्यांनी त्याचे फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरही शेअर केले.

आपल्या कष्टाच्या पैशाने आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या भावनेपेक्षा मोठं दुसरं काहीही नाही. आपली ड्रीम कार खरेदी करणे, आपलं स्वप्नातील घर खरेदी करणे, आपली स्वप्ने पूर्ण करणं यापेक्षा दुसरं काही मोठं नाही. अशोककुमार यांनी १० वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांची ड्रीम कार महिंद्रा XUV700 खरेदी केली आणि ३१ जुलै रोजी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्ससोबत ही बातमी शेअर केली. त्यांनी आनंद महिंद्रा यांचे आशीर्वादही मागितले आणि त्यांच्या नवीन कारसह स्वतःचा एक फोटो शेअर केला. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले आणि त्यांच्या उत्तरानं सर्व नेटकऱ्यांची मनंही जिंकली.

अनेकांनी अशोककुमार यांचं अभिनंदन केलं. यामध्ये आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. “धन्यवाद, पण तुम्हीच आम्हांला तुमच्या निवडीद्वारे आशीर्वाद दिलात. मेहनतीमुळे मिळालेल्या यशाबद्दल तुमचे अभिनंदन. हॅपी मोटरिंग,” असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं. अशोककुमार यांनी गाडीसह आपला फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांच्याकडे आशीर्वाद मागितले होते. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असतात. तसंच त्यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या फॉलोअर्सना उत्तर दिलं आहे. ते सातत्यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहितीही शेअर करत असतात.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Mediaसोशल मीडिया