शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

OMG! स्टेजवर जाऊन नवरदेवासमोरच प्रियकराने नवरीच्या भांगेत भरलं कुंकू आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 13:29 IST

हरपूर बुदहट गावातील एक तरूण आणि त्याच गावातील तरूणी एकमेकांवर प्रेम करत होते. काही महिन्यांपूर्वी प्रियकर दुसऱ्या शहरात नोकरी करण्यासाठी गेला.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूरमधील (Gorakhpur) एका गावातील लग्नात असं काही घडलं की, सगळे बघणारे बघतच राहिले. शेकडो लोकांसमोर स्टेजवर जाऊन प्रियकराने नवरी बनलेल्या प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं. परिवारातील लोक आणि पाहुणे भडकले तेव्हा एकाने पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं. पोलीस आल्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचायत सुरू होती. अखेर गावचे मुख्य आणि वयोवृद्धांनी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला. यानंतर नवरदेव सर्व विधी करून नवरीला आपल्या घरी घेऊन गेला.

हरपूर बुदहट गावातील एक तरूण आणि त्याच गावातील तरूणी एकमेकांवर प्रेम करत होते. काही महिन्यांपूर्वी प्रियकर दुसऱ्या शहरात नोकरी करण्यासाठी गेला. यादरम्यान तरूणीच्या परिवाराने तिचं लग्न ठरवून टाकलं. प्रेयसीने हा सगळा प्रकार प्रियकराला सांगितला त्यामुळे तो दोन दिवसाआधीच गावात आला होता. १ डिसेंबरला वरात आली होती. नवरी-नवरदेव स्टेजवर होते. अशात अचानक प्रियकराने स्टेजवर जाऊन नवरीच्या भांगेत कुंकू भरलं. यानंतर तरूण आणि नवरीने एकमेकांना मिठी मारली. हे बघून तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले.

प्रकरण वाढत असल्याचं बघून मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. अशात नवरी आणि नवरदेवाच्या परिवारांमध्ये वाद अधिक पेटला. तिकडे प्रियकर आणि नवरी एकमेकांसोबत राहण्याचा हट्ट करत होते. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर प्रियकराचा प्रेमाचा ताप उतरला. तो त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर मोठ्या लोकांनी प्रकरण सॉल्व्ह केलं आणि गुरूवारी नवरीची पाठवणी करण्यात आली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके