शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जात होता प्रियकर, अचानक विहिरीत पडला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:58 IST

इथे एका प्रियकराला रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जाणं महागात पडलं. तो प्रेयसीला भेटू तर शकला नाही.

जगभरात सतत अनेक विचित्र घटना घडत असतात. कधी त्या वाचून त्यांवर विश्वास बसत नाही तर कधी त्या अवाक् करणाऱ्या असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची (Utttar Pradesh) राजधानी लखनौमधून समोर आली आहे. इथे एका प्रियकराला रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जाणं महागात पडलं. तो प्रेयसीला भेटू तर शकला नाही, उलट काही तास त्याचा जीव टांगणीला लागला होता.

एक तरूणी रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीला भेटायला गावात जात होता. तेव्हा अचानक रस्त्यात तो विहिरीत पडला. वेगळ्याच आनंदात जात असलेला हा तरूण अचानक या घटनेने हैराण झाला आणि विहिरीतून वाचवा...वाचवा ओरडू लागला होता. या तरूणाचा आवाज ऐकून तिथे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी त्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी कसं तरी तरूणाला विहिरीतून बाहेर काढलं.

ही घटना लखनौच्या माती गावातील आहे. रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास तरूण त्याच्या प्रेयसीला भेटायला जात होता. अंधार जास्त असल्याने त्याला रस्त्यातील विहीर काही दिसली नाही. तो प्रेयसीला भेटण्याआधीच या विहिरीत पडला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी वाचवा...वाचवा ओरडत होता. अशात तेथून जाणाऱ्या पोलिसांना त्याचा आवाज आला. त्यांनीच त्याला बाहेर काढलं.

'आजतक'च्या वृत्तानुसार, पोलिसांना जेव्हा समजलं की, तरूण विहिरीत पडला आहे. तेव्हा पोलिसांनी गावातील लोकांनाही याची सूचना दिली. त्यानंतर लगेच एका दोरी आणि लाकडाची व्यवस्था केली. बऱ्याच मेहनतीनंतर तरूणाला बाहेर काढण्यात आलं. यादरम्यान तरूणाला काही जखमाही झाल्या. बराच वेळ विहिरीत राहिल्याने तो थंडीने कुडकुडतही होता.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके