शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चक्क आईच्या अस्थी घेऊन पहिल्या डेटवर तरूणीला भेटायला गेला तरूण आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 18:34 IST

तरूणीने सांगितलं की, जेव्हा तो आला तेव्हापासूनच जरा अजब वाटत होतं. बोलता बोलता अचानक त्याने खिशात हात टाकला आणि एक छोटी बॉटल काढली.

सामान्यपणे डेटींगवेळी कपल एकमेकांना स्पेशल फील करवण्यासाठी एखादं गिफ्ट किंवा रिंग देतात. पण ब्रिटनचा एक तरूणा जरा जास्तच पुढे गेला. ब्रिटनचा एक तरूण जेव्हा डेटवर तरूणीला भेटायला गेला, तेव्हा आपल्या  दिवंगत आईच्या अस्थीसोबत घेऊन गेला.

ही घटना लंडन शहरातील आहे. 'द मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, तरूणीने रेडिटवर आपली लव्हस्टोरी शेअर केली आहे. तरूणीने सांगितलं की, तिची डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका तरूणासोबत ओळख झाली होती. आधी केवळ चॅंटीगवर बोलणं होत होतं. एक दिवस तरूणीने निर्णय घेतला की, आता दोघांनी भेटायला हवं. यानंतर तरूणीने तरूणाला आपल्या घरी बोलवलं. (हे पण वाचा : इथे लग्न करण्यासाठी चोरी करावी लागते दुसऱ्याची बायको, हैराण करणारा आहे रिवाज)

तरूणीने सांगितलं की, जेव्हा तो आला तेव्हापासूनच जरा अजब वाटत होतं. बोलता बोलता अचानक त्याने खिशात हात टाकला आणि एक छोटी बॉटल काढली. या बॉटलमध्ये ब्लॅक पावडर  भरलेलं होतं. जेव्हा तरूणीने विचारलं की, हे काय आहे? तर त्याने सांगितलं की, आईच्या अस्थी  आहेत. तेव्हा हे ऐकून तरूणीला धक्का बसला आणि ती हैराण झाली.

तरूणीला काही सुचत नव्हतं की, ती काय उत्तर देईल. तिने कधीही असा विचार केला नव्हता की, ज्याला ती डेट करत आहे तो त्याच्या आईच्या अस्थी घेऊन भेटायला येईल. तरूणाने सांगितलं की, तो त्याच्या आईच्या फार जवळ होता. तो त्याच्या आईबाबत तिला सांगू लागला होता. नंतर अचानक त्याने त्या अस्थी टेबलवर ठेवल्या आणि बर्गर खाऊ लागला.

तरूणाने लवकर लवकर आपला बर्गर संपवला आणि तो निघून गेला. काही वेळाने तरूणाने तरूणीला मेसेज केला की, असं वाटतं की, आईला तू फार पसंत पडलीस. त्याला तिला लवकरच भेटायची इच्छा आहे. यानंतर तो तरूणीच्या रिप्लायची वाट बघत होता. तरूणीने उत्तर दिलं की, तिला त्याच्यासोबत आणि त्याच्या आईसोबत कनेक्शन फील होत नाहीये. त्यामुळे ती त्याला पुन्हा भेटू शकणार नाही. 

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप