शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : लॉकडाऊनचा नियम मोडून कपलची कारमध्ये रासलीला, पोलिसांनी पकडले रंगेहाथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 11:51 IST

काही लोक हे नियम धाब्यावर बसवून मनमर्जी कारभार करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेक विचित्र, धक्कादायक आणि अविश्वसनीय घटना समोर येत आहेत. लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात राहण्याचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण काही लोक हे नियम धाब्यावर बसवून मनमर्जी कारभार करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. यात एक पुरूष आणि एक महिला लॉकडाऊनचं उल्लंघन करता पकडले गेले.

ही घटना आहे गुजरातमधील. इथे पोलिसांनी या प्रेमी युगुलाला एका कारमधे रंगेहाथ पकडलं आहे. अहमदाबादच्या वस्त्रापूर परीसरातील ही घटना आहे. लॉकडाऊन असूनही हे दोघे घराबाहेर निघाले आणि एका कारमध्ये अश्लील चाळे करत होते. तेव्हाच त्यांना पोलिसांना पकडले.

पोलिसांनी त्यांना याबाबत विचारणा केली तर समोर आलं की, 30 वर्षीय विवाहित पुरूष फरसाणचा ऑनलाइन व्यवसाय करतो. तर त्याच्यासोबत असलेली 40 वर्षीय महिला घटस्फोटीत आहे. दोघांचं काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे दोघे बरेच दिवसांपासून एकमेकांना भेटू शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी नियम धाब्यावर बसवून भेटण्याचा प्लॅन केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

वस्त्रापूर पोलिसांनी जेव्हा त्यांना रंगेहाथ पकडले तेव्हा दोघांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पोलिसांना सांगितले की, ते कुत्र्यांना दूध देण्यासाठी आले होते. सध्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी