शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महिला स्ट्रिपरने सांगितलं अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीचं सर्वात मोठं सत्य, कमाईबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:08 IST

केंटकीची राहणारी २० वर्षीय पामेला कॉर्मेनने पोल डान्सिंग आणि स्ट्रिपिंगच्या विश्वास सत्य सांगितलं.

काही लोकांचं त्यांच्या प्रोफेशनवर फारच प्रेम असतं. तर काही लोक आपलं मन मारून घर चालवण्यासाठी नोकरी करतात. बरेच लोक त्यांच्या कामाबाबत सोशल मीडियावर गर्वाने सांगतात. पण काही लोक लपवतात. तेच काही असे प्रोफेशन असतात जे समाजातील लोकांच्या नजरेत चुकीचे असू शकतात, पण त्या कमाईतून त्यांचं घर चालतं. एका महिलेने तिच्या प्रोफेशनसंबंधी सत्य जगाला सांगितलं. 

महिला स्ट्रिपरने केले खुलासे

केंटकीची राहणारी २० वर्षीय पामेला कॉर्मेनने पोल डान्सिंग आणि स्ट्रिपिंगच्या विश्वास सत्य सांगितलं. एका बारमध्ये स्ट्रिपर म्हणून काम करणाऱ्या पामेलाने तिच्या नोकरीच्या अडचणींबाबत मोकळेपणाने सांगितलं. 'डेली स्टार' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तिला आठवड्यातून पाच दिवस साधारण एकसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तिने सांगितलं की, सोशल मीडिया साइट्सवर जे स्ट्रिपर्स भरपूर पैशांसोबत फोटो काढते, हे एक प्रकारचं मार्केटिंग आहे. स्ट्रिपिंगच्या जगाचं सत्य इतकं ग्लॅमरस आणि ब्राइट नाही. यामागे डिप्रेशन आणि वेदना लपली आहे.

कमाईचं सत्य

पामेलाने सांगितलं कधी कधी ती एका रात्री ५० अमेरिकन डॉलर म्हणजे तीन ते चार हजार रूपये कमावते. तर कधी कधी एक रूपयाच मिळतो. कधी जर क्लब रिकामा राहिला तर आणखी अडचण होते. क्लबमध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येवर प्रभाव टाकते. ज्या दिवशी काम नसतं तेव्हा तिला खर्च चालवण्यासाठी क्लबमधून उधार घ्यावे लागतात. पामेलाने सांगितलं की हे सोपं काम नाही. यात तुमच्या नेहमीच नोटा उडवल्या जातील याची काही गॅरंटी नाही.

दुसऱ्या महिलांना देते सल्ला

पामेला म्हणाली की, ती या प्रोफेशनमध्ये येणाऱ्या नवीन तरूणी आणि महिलांना सांगेल की, जर तुम्हाला या प्रोफेशनमध्ये यायचं असेल तर त्याआधी याची चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत जाणून घ्या. कारण जास्त कमाईसाठी या प्रोफेशनमधील तरूणींना रात्री उशीरापर्यंत काम करावं लागतं. सुरक्षेची काहीच गॅरंटी नसते. पामेला म्हणाली की, प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, जे काम करणं चांगलं वाटत नसेल ते अजिबात करू नये.  मग समोरचा कितीही दबाव टाकत असेल तरी. कितीही पैसे ऑफर करत असेल तरी ते करू नये.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका