शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! आता आईस्क्रीम पण महागणार.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:48 IST

कोणताही ऋतू असो आईस्क्रीम  हे सगळ्यांनाच आवडत असतं.

कोणताही ऋतू असो आईस्क्रीम  हे सगळ्यांनाच आवडत असतं. पार्टी असो किंवा घरात काही नवीन प्लॅन होत असेल तर आईस्क्रीम सगळे आवडीने खातात. पण दुधानंतर आता आईस्क्रीमची किंमत पण वाढणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे किंमत महागणार आहे. स्किम्ड मिल्क पावडरची किंमत वाढल्यामुळे आता आईस्क्रीमवर सुध्दा याचा परिणाम होणार आहे.  सगळ्याच वस्तूंचे भाव वाढल्यामुळे या कंपन्यांनी आईस्क्रीमचे भाव वाढवले आहेत. आईस्क्रीम तसंच फ्रोजनफूडच्या दरात ही वाढ झालेली आहे. 

हा निर्णय घेण्याशी संबंधीत असलेल्या कमिटीने असं सांगितले की  गुजरातचे बेस्ट आईस्क्रीम तयार करणारी वाडीलाल ही कंपनी ८ ते १० रुपयांनी आपल्या कंपनीच्या आईस्कीमची किंमत वाढवणार आहे. अमूल सुध्दा आईस्क्रीमच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षी मिल्क पावडरची किंमत वाढल्यामुळे हा परीणाम दिसून येत आहे.  २०१९ ला याची किंमत ३३० रुपये प्रतिकिलो होती. तसंच  त्याआधी २३० रुपये किलो  हा भाव होता.

काही दिवसांपूर्वीच मदर डेअरी आणि अमूलने आपल्या दुधाच्या किमती २ ते ३ रुपयांनी वाढवल्या आहेत.  जास्तकाळ चाललेला पावसाळा आणि वातावरणातील बदलाचा फटका वेगवेगळ्या राज्यांच्या दुध उत्पादकांना बसला आहे.

तसंच प्रतिकूल वातावरणामुळे पशूखादय सुद्धा महागले आहे. या सगळ्याचा परीणाम म्हणून  आईस्क्रीम महागण्याची शक्यता आहे 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके