शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिंकण्याच्या पद्धतीवरून समजते तुमची पर्सनॅलिटी, जाणून घ्या काय आहे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:03 IST

शिंकण्याची पद्धत तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही सांगते. याबाबत ब्रिटनचे बॉडी लॅंग्वेज एक्सपर्ट रॉबिन करमोड यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. 

हिवाळ्यात शिंका (Sneezing) येणे एक सामान्य बाब आहे. तशा तर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही शिंका येतातच. काही लोक शिंकतात तेव्हा जोरात आवाज येतो, तेच काही लोक फार हळुवार शिंकतात. याबाबत एक अनोखी गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल. म्हणजे शिंकण्याची पद्धत तुमच्या पर्सनॅलिटीबाबत  (Personality) खूपकाही सांगते. याबाबत ब्रिटनचे बॉडी लॅंग्वेज एक्सपर्ट रॉबिन करमोड यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. 

शिंकण्याच्या आवाजासोबतच शिंक आल्यावर व्यक्ती कसा व्यवहार करतो, यातून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत जाणून घेता येतं. रॉबिन करमोड यांच्यानुसार, असे लोक जे फार हळुवार शिंकतात, त्यांचा स्वत:वर फार कंट्रोल असतो आणि ते हाच प्रयत्न करतात की, त्यांच्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये. तेच जोरात शिंकणारे लोक सेंटर ऑफ अट्रॅंक्शन बनण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अजब कामही करतात.

शिंका रोखणारे कसे असतात?

काही लोक शिंका रोखण्याचा प्रयत्न करतात. पण मेडिकल सायन्सनुसार असं करणं चांगलं नसतं. शिंक रोखण्याचा प्रयत्न करणारे लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात. त्यांना असं रहायचं असतं की, त्यांच्या असण्याची कुणाला जाणीव होऊ नये. ते स्वत:च स्वत:ची कंपनी एन्जॉय करतात. यात ते माहीर असतात.

तसेच शिंकल्यानंतर सॉरी किंवा एक्सक्यूज मी जे बोलतात ते लोक शांत आणि सभ्य असतात. असे लोक कधीही दुसऱ्या लोकांच्या आयुष्यात लुडबुड करत नाही. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेPersonalityव्यक्तिमत्व