शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पतीला कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? जाणून घ्या, विवाहित महिला गुलगलवर काय-काय प्रश्न सर्च करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 21:54 IST

Married Women Most Google Searches : आपल्या पतीसंदर्भात Google वर नेमकं काय काय जाणून घेऊ इच्छितात विवाहित महिला? जाणून घ्या...

आपण आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी Google चा वापर करतो. खरे तर गूगल आपल्याला सर्च हिस्ट्री डेलीट करण्याचीही संधी देते. पण, आपण सर्च केलेली प्रत्येक माहिती गूगलवर कुठेना कुठे नक्कीच सेव्ह होते. यासंदर्भात अनेक जणांनी केलेला अभ्यास समोर आला आहे. यात विवाहित महिला Google वर सर्वात जास्त काय सर्च (What do Married Women Search on Google) करतात, हे आढळून आले आहे. तार जाणून घेऊयात, विवाहित महिला गूगलवर नेमके काय सर्च करतात. त्यांचे प्रश्न कशा प्रकारचे असतात.

आपल्या पतीसंदर्भात Google वर नेमकं काय काय जाणून घेऊ इच्छितात विवाहित महिला? -गूगल (Google) डेटानुसार, विवाहित महिला आपल्या पतीला आपल्या कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? त्यांना 'जोरू का गुलाम' कसे बनवावे? हे सर्वाधिक सर्च करतात. एवढेच नाही, तर त्यांच्या पतीला काय आवडते, त्याची चॉईस काय आहे आणि त्याला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा आहे.  विवाहित महिला, पतीचे मन कसे जिंकावे? त्यांना कशा प्रकारे खूश करावे? याशिवाय, कुटुंब वाढवण्यासंदर्भातील निर्णय केव्हा घ्यायला हवा आणि मुलांना जन्माला घालण्याची योग्य वेळ कोणती असू शकते? असे प्रश्नही गूगलवर अनेक वेळा विचारण्यात आले आहेत.

गूगलला विचारले जातात असे प्रश्न -वर सांगितलेल्या प्रश्नांशिवाय, लग्नानंतर आपल्या नवीन कुटुंबासोबत कसे रहावे? लग्नानंतर स्वतःचा बिझनेक कसा चालवावा? बिझनेसह कुटुंब कसे सांभावाळावे? असे प्रश्नही विवाहित महिला गूगलवर सर्च करतात.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नgoogleगुगल