शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

Haunted Highway: हा आहे जगातील सर्वात भयावह महामार्ग, चालत्या कार होतात गायब! जाणून घ्या, रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 15:08 IST

The Devils Highway: अमेरिकेतील या हायवे क्रमांक 666 चे नाव, मे 2013 मध्ये बदलून 491 करण्यात आले आहे.

आपण आजवर अनेक भयावरह ठिकाणांसंदर्भात ऐकले असेल. मात्र, अमेरिकेतील हायवे क्रमांक 666 संदर्भात आपल्याला क्वचितच काही माहिती असेल. खरे तर हा जगातील सर्वात भयावह महामार्ग आहे. आतापर्यंत येथून अनेक हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. या महामार्गाचा इतिहास अत्यंत जुना असून हा महामार्ग 'डेव्हिल्स रोड अथवा द डेव्हिल्स हायवे' नावाने ओळखला जातो. आज आम्ही आपल्याला याच महामार्गाचा इतिहास सांगणार आहोत. तसेच, येथे लोक आणि वाहने का गायब होतात यासंदर्भात माहिती देणार आहोत.

बदलण्यात आले आहे हायवेचे नाव - अमेरिकेतील या हायवे क्रमांक 666 चे नाव, मे 2013 मध्ये बदलून 491 करण्यात आले आहे. खरे तर या हायवेला हा क्रमांक 1926 मध्ये देण्यात आला होता. हा महामार्ग सुरू झाल्यापासूनच यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते. एवढेच नाही, तर चलत्या बाइक आणि कार आदि गायब होत होत्या.

म्हणून बदलावं लागलं नाव - द डेव्हिल्स हायवेवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथील लोकांनी या हायवेचा क्रमांक बदलण्याची मागणी केली होती. कारण या सर्व घटना हायवेचा अशुभ क्रमांकच जबाबदार आहे, असे या लोकांचे म्हणणे होते. यामुळे, हायवेचा क्रमांक बदलण्यात आला, त्यानंतर येथील अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

गायब झाली होती पियर्स-एरो रोडस्टर कार -या हायवेवरून 1930 मध्ये एक काळ्या रंगाची पियर्से-एरो रोडस्टर कार अचानक गायब झाली होती. यानंतर या कारचा बराच शोध घेतला गेला. मात्र, तरीही ती सापडली नाही, असे या हायवेसंदर्भात बोलले जाते.

असे आहे हायवेचे रहस्य - हायवेवर होत असलेल्या अपघातांन हीच कार जबाबदार असल्याचे, म्हटले जाते. या हायवेवर होत असलेल्या घटनांची भीती एवढी वाढली आहे, की लोक आजही येथे जाण्यास घाबरतात. 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात