शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जीन्सच्या चेनवर YKK का लिहिलेलं असतं? तुम्हालाही माहीत नसेल कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:44 IST

Interesting Facts : तुम्हीही अनेकदा हे पाहिलं असेल. पण कधी मनात विचार आला का की, असं का लिहिलं आहे? नाही ना? चला आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो. 

Interesting Facts : आजकाल सगळेच लोक जीन्सची पॅंट वापरतात. यासाठी वयाचं बंधन नाही. जीन्स आजकाल स्टाईल स्टेटमेंट झाली आहे. तुम्ही कोणतीही जीन्स पॅंट घेतली की, त्याच्या चेनवर YKK असं लिहिलेलं असतं. तुम्हीही अनेकदा हे पाहिलं असेल. पण कधी मनात विचार आला का की, असं का लिहिलं आहे? नाही ना? चला आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो. 

काय आहे YKK चा अर्थ?

खरंतर YKK चा पूर्ण अर्थ Yoshida Kōgyō Kabushiki gaisha असा आहे. हे एका जपानी कंपनीचं नाव आहे. ही कंपनी जपानच्या टोकीयोमध्ये Tadao Yoshida नावाच्या व्यापाऱ्यांने उभी केली होती. या व्यक्तीने जानेवारी 1934 मध्ये पॅंटची चेन तयार करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली होती.

तसे तर पॅंटच्या चेनचा शोध लावणारा अमेरिकन इंजिनिअर Whitcomb L. Judson याचं नाव अनेकांना माहित नाही. पण जगातील पॅंटची चेन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी  YKK करोडों लोकांच्या जीवनाचा भाग बनली आहे. या कंपनीचं नाव 1994 मध्ये बदलून Yoshida Manufacturing Corporation असं करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रॉडक्टवरुन  YKK हे नाव कधीच बदलण्यात आलं नाही. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, YKK ही चेन तयार करणारी पहिली कंपनी आहे आणि आता या कंपनीचा व्यवसाय भारतासहीत जगातल्या 71 देशांमध्ये पसरला आहे. YKK ही कंपनी जगातल्या अर्ध्या जनतेसाठी चेन तयार करण्याचं काम करते. ही कंपनी भलेही जपानची असेल पण या कंपनीच्या फॅक्टरी युरोप आणि आशियाच्या बॉर्डरवरील मॅकोनमध्ये आहेत. इथे एका दिवसात 50 लाखांपेक्षा जास्त चेन तयार करण्यात येतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके