शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:31 IST

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलैला २ वर्षीय मुलाने स्वत:ला बेडरूममध्ये लॉक करून घेतलं. नंतर एका स्टूलच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचला.

हा व्हिडीओ पाहून लोकांच्या हृदयाची धडधड वाढली. ही घटना आहे  पूर्व चीनच्या जिआंगसु प्रांतातील. येथील हुइआन शहरातील जुयई काउंटीमध्ये एका लहान मुलगा इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या खिडकीतून खाली लटकला. सुदैवाने शेजाऱ्याने वेळीच त्याचा जीव वाचवला. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलैला २ वर्षीय मुलाने स्वत:ला बेडरूममध्ये लॉक करून घेतलं. नंतर एका स्टूलच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचला आणि बाहेर लागलेल्या एअर कंडीशन यूनिटला पकडून लटकला.

जेव्हा शेजारी Li Dehai ने चिमुकल्याला हवेत झुलताना पाहिले आणि लगेत सतर्क झाला. त्याने सांगितले की, 'जेव्हा मी त्याला लटकताना पाहिले तेव्हा मी एक ब्लॅंकेट घेऊन आलो आणि चार लोकांसोबत त्याला झेलण्याासाठी उभा झालो. दरम्यान माझी नजर एका काचेवर पडली. तो त्या काचेवर पडला असता तर जखमी झाला असता. त्यामुळे ती काच मी झाकली. आणखी एक जाड ब्लॅकेट आणलं.

बऱ्याच वेळाने जेव्हा मुलाची पकड सैल झाली तेव्हा तो हवेत झुलत खाली पडू लागला होता. पण Li Dehai ने त्याला एखाद्या हिरोप्रमाणे कॅच केलं. त्यानंतर त्याला लगेच काउंची ह़ॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, जेव्हा Li Dehai मुलाला कॅच केलं तेव्हा ते एका स्टूलवर उभे होते.

Li Dehai याचं सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जातंय. दरम्यान त्या मुलाचा जीव वाचवताना त्यांना थोडी जखमही झाली आहे. येथील पोलिसांनी  Li Dehai यांची माहिती काढली आणि त्यांना सन्मानित केले.

बोंबला! मजा म्हणून त्याने घरात कुणी नसताना केला 'हा' कारनामा, डॉक्टर एक्स-रे पाहून झालेत हैराण....

बाबो! आज घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये करते कमाई, कधी 'या' कारणाने आत्महत्येचा करत होती विचार!

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल