शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा! लॉकडाऊनमध्ये रातोरात बनला करोडपती; अन् आता करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 18:27 IST

बुधवारी या व्यक्तीला भारीच लॉटरी लागली आणि जणूकाही नशीबच बदललं आहे.

(image credit- gulfnews.com)

लॉटरी लागणं अनेकदा फक्त कल्पनेपुरतंच मर्यादित असतं. अनेकांना असं वाटतं की, आपल्याला आयुष्यात एकदातरी लॉटरी लागायला हवी.  तुम्हाला माहित आहे का लॉकडाऊनमध्ये एका दक्षिण भारतीय व्यक्तीला खरीखुरी लॉटरी लागली आहे. ते ही लॉकडाऊनमध्ये. एका भारतीय व्यावसाईकाला दुबईमध्ये ड्यूटी फ्री (DDF) ड्रॉ मध्ये करोडो रुपयांची लॉटरी लागली आहे.

या ४३ वर्षीय व्यावसाईकाचं नाव राजन कुरियन असं आहे. मुळचा केरळमधील कोट्यमचा रहिवासी असलेला हा व्यक्ती लॉकडाऊनमध्ये करोडपती बनला आहे. बुधवारी या व्यक्तीला भारीच लॉटरी लागली आणि जणूकाही नशीबच बदललं आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती 7.6 करोड़ रुपये जिंकला आहे. 

राजन यांनी लॉटरी लागल्यानंतर सांगितले की, ''मी जिंकलेल्या रकमेचा मोठा हिस्सा गोरगरीबांना मदत करण्यासाठी खर्च करणार आहे. मी लॉटरी जिंकल्याबाबत आभार व्यक्त करतो. या रक्कमेची सध्याच्या काळात ज्या लोकांना गरज आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचायला हवी असं मला वाटतं.'' संकटाच्या काळात लॉटरी लागल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या महामारीचा सुद्धा उल्लेख केला. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी हे लॉटरीचं तिकिट खरेदी केलं  होतं, याशिवाय आता लॉटरीतून मिळालेले पैसे गरजवंतासाठी खर्च करणार असल्याचे ही ते म्हणाले.

कुरियन केरळमध्ये कंस्ट्रक्शन सेक्टरमध्ये आपला व्यवसाय करतात. लॉटरीतील काही पैसे ते आपल्या बिजनेससाठी वापरणार आहेत. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय अगदी ठप्प असल्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काही रक्कम वाचवणार असल्याचे राजन म्हणले. 

coronavirus:...म्हणून या शहरातील महापौरांनी घेतलं मृत्यूचं सोंग, शवपेटीत राहिले लपून

लॉकडाऊनमध्येही घरबसल्या करता येईल हेअर कटिंग,अंकलने शोधून काढला अजब फंडा, एकदा पाहाच

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल