शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Jet-Black River Beast: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला दुर्मिळ 'राक्षस', कित्येक वर्षानंतर दिसला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:20 IST

Jet-Black River Beast: टेक्सासमध्ये दोन मच्छिमारांच्या जाळ्यात एक महाकाय आणि अतिशय दुर्मिळ प्राणी लागला.

Jet-Black River Beast: अमेरिकेतील टेक्सासमध्ये दोन मच्छिमारांच्या हाती एक दुर्मिळ प्राणी लागला आहे. हा प्राणी पाहून ते दोन्ही मच्छिमार आश्चर्यचकित झाले. मच्छिमारांच्या जाळ्यात जेट-ब्लॅक रिव्हर बीस्ट लागला. ही माशांमधील एक अतिशय दुर्मिळ प्रजाती आहे. या प्रजातीतील मासा गेल्या कित्येक वर्षात कोणालाही दिसला नव्हता.

मच्छिमारांनी या माशाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही छायाचित्रे व्हायरल झाल्यावर त्यांनी पकडलेला 'दुर्मिळ' प्राणी मेलेनिस्टिक मगर गार असल्याचे उघड झाले आहे. हा मासा किमान 5 फूट लांब असल्याचे सांगितले जाते. मच्छिमार जॉर्डनने सोशल मीडियावर या प्राण्याचे फोटो शेअर केली आहेत. त्या दोघांनी जाळ्यात अडकलेल्या या माशाला तात्काळ सोडून दिले.

पहिल्यांदाच दिसला हा प्राणीलोटस गाईड सर्व्हिसचे मालक जॉर्डन यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच हा जेट ब्लॅक रिव्हर बीस्ट पाहिला आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, अॅलिगेटर गार सध्याच्या गार प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे. हा उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या गोड्या पाण्यातील माशांपैकी एक आहे. हा फक्त मिसिसिपी नदीच्या खोऱ्यात राहतो. प्रागैतिहासिक स्वरुपासाठी ओळखला जाणारा हा महाकाय मासा दुर्मिळ झाला आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल