शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झक्कास ऑफर! 'या' तरूणाला गर्लफ्रेंड मिळवून द्याल तर १८ लाख मिळवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 14:36 IST

हा व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असताना खूप ओपन माईंडेड राहणारा आणि पार्टनरला सर्पोट करणारा आणि हसत खेळत राहणारा आहे.

(image credit-hack spirit)

अमेरिकेच्या एका बिजनेसमॅनने गर्लफ्रेंन्ड शोधण्यासाठी एक खास बेबसाईट तयार केली आहे. या साईटच्या माध्यमातून जेफ गेबहार्ट या व्यक्तीला जर तुम्ही गर्लफ्रेंड शोधून दिलीत तर तुम्हाला १७ लाख ९२ हजार रूपायांचे बक्षिस मिळणार आहे.  अशी  वेबसाईट सुरू केलेल्या व्यक्तीचं नाव जेफ गेबहार्टला आहे.  ४७ वर्षीय जेफ गेबहार्टला अशी मुलगी हवी आहे जी त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत आणि प्रसंगात नेहमी त्याच्या सोबत राहील. 

(image credit- the daily caller)

जेफ असं सांगतो की तो ट्रेडिशनल डेटिंग करून थकला आहे तसंच  तो ऑनलाईन डेटिंग करून सुद्धा  बोअर झाला आहे. म्हणूनच त्याने पैसे मिळवून देणारी आईडिया शोधून काढली आहे. ही वेबसाईट मागच्या आठवड्यात सुरू झाली. हा  व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असताना खूप ओपन माईंडेड राहणारा आणि  पार्टनरला सर्पोट करणारा आणि हसत खेळत राहणारा आहे. त्याला असं वाटतं की त्याच्या पार्टनरने सुद्धा तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करावा.

कॉन्फिडंट आणि विनोदी स्वभावाची मुलगी याला गर्लफ्रेंड म्हणून हवी आहे. त्याच्या आवडीनिवडींना तीने स्वीकारायला हवं, खूप सकारात्मक आणि इतरांना सुद्धा समजून घेईल अशी मुलगी शोधण्याच्या प्रयत्नात तो आहे आणि अशी मुलगी शोधून देत असलेल्या व्यक्तीला जेफ हे बक्षिस देणार आहे. ( हे पण वाचा-आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल!)

या कॅम्पेनचा हेतू योग्य मुलगी शोधण्याचा आहे

सध्यातरी जेफची ही गर्लफ्रेंड शोध मोहीम कधीपर्यंत चालू राहणार आहे. याबद्दल काहीही कल्पना नाही. पण यात सिलेक्ट होणं सुद्धा सोप नाही. जेफची गर्लफ्रेंड होण्यासाठी जी मुलगी तयार होईल ती २५ हजार डॉलरची घेण्यास पात्र असेलचं असं नाही.यासाठी वेबसाईटवर जाऊन आधी अप्लाय करावं लागणार आहे. त्यानंतर एक ऑनलाईन सर्वे पूर्ण करावा लागेल. हा सर्वे क्लिनिकल मनोविज्ञानिकांनी तयार केला आहे. यातुन मुलींना न बघताच  जेफला त्यांच्याबद्दल कळेल. त्यानंतर पुढची प्रकिया सुरू होईल. ( हे पण वाचा-तुम्ही कधी पांढरी दुर्मीळ मगर पाहिली का? नसेल पाहिली तर आता बघा...तिचा थाट पाहून व्हाल अवाक्....)

टॅग्स :Jara hatkeजरा हटके