शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रात्री प्रियकराने गुगलवर सर्च केलं असं काही, दुसऱ्या दिवशी प्रेयसीवर चाकूने केला हल्ला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:18 IST

UK : महिलेच्या प्रियकराने संशयामुळे तिच्यावर चाकूने हल्ला करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. महिलेचं नशीब चांगलं म्हणून ११ वेळा चाकूने वार केल्यावरही तिचा जीव वाचला.

प्रेमात असणारे लोक कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. प्रेम जसं दोन लोकांना एकत्र आणतं, तसंच प्रेम अनेकदा व्यक्तीला सैतानही बनवतं. सोशल मीडियावर एका महिलेने तिच्या प्रियकराची स्टोरी शेअर केली आहे. त्यासाठी महिलेने आपलं देश सोडला होता. पण या महिलेला कुठे माहीत की, ज्याच्यासाठी ती तिचा देश सोडून आली तोच तिचा घेण्याचा प्रयत्न करेल. महिलेच्या प्रियकराने संशयामुळे तिच्यावर चाकूने हल्ला करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. महिलेचं नशीब चांगलं म्हणून ११ वेळा चाकूने वार केल्यावरही तिचा जीव वाचला.

मुळची चेक रिपब्लिकला राहणारी सिंथी डोलजोवाची भेट तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड जक सुट्टोसोबत २०२० मध्ये झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये बरंच अंडरस्टॅंडींग होतं. सिंथीला वाटू लागलं होतं की, जॅक हाच तिचा परफेक्ट लाइफ पार्टनर आहे. सिंथीच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तिला याबाबत इशाराही दिला होता. पण सिंथी त्यावेळी जॅकच्या इतकी प्रेमात होती की, तिला काही चुकीचं वाटत नव्हतं. पण एका घटनेनंतर तिचे डोळे उघडले आणि आता तिला जॅकसोबत नातं ठेवल्याचा पश्चाताप होत आहे.

२३ वर्षीय सिंथीने सांगितलं की, जॅकसोबत राहण्यासाठी तिने तिचा देश सोडला. ती जॅकसाठी यूकेला आली. दोघे सोबत राहू लागले. जॅक सिंथीला तिच्या कोणत्याही मित्रासोबत बोलू देत नव्हता. सोबतच तिला तिच्या परिवारासोबतही भेटू देत नव्हता. जेव्हाही सिंथी बाहेर जात होती तेव्हा तिचे अंडरविअर चेक करत होता. इतकंच नाही तर तो तिच्यावर दुसऱ्या पुरूषासोबत संबंध ठेवल्याचा आरोपही लावत होता. पण काही दिवसांनी पुन्हा सिंथीसोबत चांगला वागू लागत होता. मग सिंथी त्याला माफ करत होती. पण पुन्हा तो तसाच वागायचा.

२०२१ मध्ये सिंथीने ब्रेकअप करण्याचा निर्ण घेतला आणि आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेली. हे जॅकला सहन झालं नाही. त्याने एकदा सिंथीला एका रेस्टॉरन्टमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. पण जशी सिंथी तिथे पोहोचली जॅकने तिच्यावर चाकूने हल्ला केला. 

११ वेळा चाकूने वार केल्यानंतर त्याला वाटलं सिंथीचा जीव गेला असेल. यानंतर तो तिथून पळून गेला. पण सिंथीचं नशीब चांगलं होतं. तिचा जीव वाचला. सिंथीने तक्रार दाखल केल्यावर जॅकला अटक करण्यात आली आणि त्याला १६ वर्षांची शिक्षा झाली. चौकशीतून समोर आलं की, सिंथीवर अटॅक करण्याआधी जॅकने गुगलवर सर्च केलं होतं की, मर्डर कसा करावा. आता सिंथी तिची स्टोरी शेअऱ करून इतर महिलांना जागरूक करत आहे. ज्या प्रेमात आंधळ्या होतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी