शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Jara Hatke: या सुंदर तरुणीला हवाय ढेरपोट्या पार्टनर, पण आहे एक अट, ती कोणती? पाहा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 17:00 IST

Jara Hatke News: एका तरुणीचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत. डेटिंग सोडा, आता तिला एक सच्चा लाईफ पार्टनर हवा आहे. तिला कुठला डॅशिंग लूक असलेला तरुण नकोय, तर एखादा ढेरपोट्या पती हवा आहे.

या जगात एकापेक्षा एक चित्रविचित्र आवडी असणाऱ्या व्यक्ती असतात. आता कझाकिस्तानमधील या तरुणीचंच पाहा. तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत. डेटिंग सोडा, आता तिला एक सच्चा लाईफ पार्टनर हवा आहे. तिला कुठला डॅशिंग लूक असलेला तरुण नकोय, तर एखादा ढेरपोट्या पती हवा आहे. ही गोष्ट ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना. पण हे खरं आहे. मात्र त्यासाठी या तरुणीनं जी अट ठेवली आहे. तिची पूर्तता करणं कुण्या ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे.

डेली स्टारमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार कझाकिस्तानमधील मदिना ममादालिएवा दर महिन्याला सुमारे ४० ते ५० लाख रुपयांची कमाई करते. आता तिचा खर्चही वाढलेला आणि हायफाय असणं साहजिकच आहे. त्यामुळेच तिला तरुणांच्या फिगरमध्ये काहीही स्वारस्य नाही आहे. तिला केवळ एक असा पती हवा आहे जो तिची लॅविश लाइफस्टाइल अफॉर्ड करू शकेल. मात्र मदीनानं हेही स्पष्ट केलंय की, पती लठ्ठ असला तरी हरकत नाही. मात्र त्याची कमाई ही बेकायदेशीर असता कामा नये. तिला जीवनाच्या या टप्प्यावर शाही लाईफस्टाइल आणि समाधानी जीवन जगायचं आहे. 

मदीनाची भावी पतीसाठी आणखीही एक अट आहे. ती म्हणजे पती हा पैसेवाला असावा, सोबतच तो काळजी घेणाराही असावा. त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट असता कामा नये. म्हणजेच तिच्या पतीची माहिती तिला वाटेपर्यंत सिक्रेट राहिली पाहिजे. जगात तिच्याशिवाय इतर कुणालाही ही माहिती असता कामा नये. त्यानंतर तिला वाटेल तेव्हा ती याबाबत पतीला सांगेल. मात्र मदीना हिचं स्वत:चं इन्स्टाग्राम अकाऊंट मात्र आहे. तसेच तिचे लाखो फॉलोअर्सही आहेत. मात्र तिच्या पतीने मात्र या प्लॅटफॉर्मपासून दूर राहावं, अशी तिची अपेक्षा आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय