शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांआधी काढण्यात आलेल्या 'या' पेंटिंगला मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:07 IST

जपानी पेंटर योशितोमो नारा यांची एक पेंटिंग चांगलीच चर्चेत आली असून ही पेंटिंग त्यांनी २००० साली काढली होती.

जपानी पेंटर योशितोमो नारा यांची एक पेंटिंग चांगलीच चर्चेत आली असून ही पेंटिंग त्यांनी २००० साली काढली होती. गेल्या ६ ऑक्टोबरला या पेंटिंगचा लिलाव हॉंगकॉंगच्या मॉडर्नस्टिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. या लिलावात पेंटिंगला रेकॉर्ड ब्रेक किंमत मिळाली आहे. ही योशितोमो यांच्याद्वारे काढण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात महागडी पेंटिंग ठरली आहे.

'नाइफ बिहाइंड बॅक' असं टायटल असलेल्या या पेंटिंगसाठी सहा लोकांनी बोली लावली होती. सर्वात आश्चर्यकारक बाब ही आहे की, लिलाव केवळ १० मिनिटातच संपला आणि पेंटिंग विकली गेली.

लिलाव करणाऱ्या संस्थेने आधी या पेंटिंगची जी किंमत ठरवली होती, त्या किंमतीपेक्षा पाच पटीने अधिक बोली या पेंटिंगवर लावण्यात आली. याआधीही योशितोमो नारा यांच्या अनेक पेंटिंग चर्चेत होत्या. १९९१ मध्ये 'मुलीच्या हाती सुरी' असलेली पेंटिंग तयार केली होती. ही पेंटिंग सॅन फ्रॅन्सिस्कोच्या म्यूझिअम ऑफ आर्टमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.

योशितोमो नाराने  १९९९ मध्ये 'स्लीपलेस नाइट' शीर्षकाची एका मुलीची पेंटिंग काढली होती. ही पेंटिंग ३१ कोटी रूपयांना विकली गेली होती. योशितोमो यांच्या पेंटिंग्स आशियातील पेंटिंग फॅनमध्ये चांगल्याच लोकप्रिय आहेत.

टॅग्स :Japanजपानpaintingचित्रकलाJara hatkeजरा हटके