शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीला लागली होती महिलांचे रेनकोट चोरण्याची चटक, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 14:14 IST

जपानच्या एका व्यक्तीने असं काही केलं जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सध्या जपानमध्ये एका व्यक्तीची खूपच चर्चा होत आहे.

जगात अनेक अजब लोक असतात. त्यांचे कारनामे ऐकून हैराण व्हायला होतं. काही लोकांना वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याची आवड असते. पण जपानच्या एका व्यक्तीने असं काही केलं जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सध्या जपानमध्ये एका व्यक्तीची खूपच चर्चा होत आहे. कारण त्याला पुरूषांचे नाही तर महिलांचे रेनकोट चोरण्याची सनक होती. 

ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, योशीदो योदा (Yoshido Yoda) 51 वयाचा आहे. त्याला नुकतीच जपानच्या ओसाका पोलिसांनी अटक केली. त्याला गुन्हा हा होता की, गेल्या 13 वर्षापासून तो महिलांचे रेनकोट चोरी करत होता. गेल्या 10 वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याला रेनकोट मॅन असं नाव दिलं होतं.

रिपोर्टनुसार, योशीदो घरांमध्ये न्यूजपेपर देण्याचं काम करत होता. त्याची अचानक कप्पा जमा करण्याची इच्छा झाली. कप्पा एकप्रकारचा जपानी कपडा आहे जो प्लास्टिकपासून तयार  होतो आणि कप्पा कपड्यांच्या वरून घातला जातो. जेणेकरून पाऊस लागू नये. पोलिसांनी सांगितलं की, तो 2009 सालापासून रेनकोट चोरी करत होता. जेव्हा योशीदोच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा तिथे 360 रेनकोट सापडले. ज्यातील साधारण 20 रेनकोन गेल्या 10 वर्षात चोरी केले.

काय होतं हे करण्याचं कारण

पोलिसांनी चोराच्या चोरी करण्याच्या पद्धतीचा खुलासा केला. योशीदो नेहमीच सायकलवरून जात असलेल्या महिलांचा पाठलाग करत होता. किंवा अशा सायकल किंवा बाइकचा शोध होत ज्या महिलांच्या असतील. मग त्यांचे कपडे बघायचा, त्यात रेनकोट दिसला तर लगेच चोरी करायचा. त्याला पोलिसांनी याचं कारण विचारलं तर तो म्हणाला की, जसे इतर पुरूष महिलांचे अंडरगारमेंट्स बघून आकर्षित होतात, तसे त्याला महिलांचे रेनकोट बघणं आवडत होतं. याच कारणाने तो रेनकोट चोरी करत होता.

टॅग्स :JapanजपानCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके