शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मोठा शोध! इटलीतील समुद्रात ३०२ फूट खोलात सापडला २२०० वर्ष जुन्या जहाजाचा मलबा आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:35 IST

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलिकडेच करण्यात आलेला हा शोध महत्वपूर्ण आहे. एम्फोर त्या प्राचीन मडक्याला म्हणतात ज्याला दोन्ही बाजूने व्हर्टिकल हॅंडल असतात.

इटलीच्या सिसिलिया भागातील समुद्र तटावर पुरातत्ववाद्यांनी एका २२०० वर्ष जुन्या प्राचीन रोमन जहाजाचा मलबा शोधला आहे. ज्याचा वापर दारू आणि जैतूनच्या तेलाच्या वाहतुकीसाठी केला जात होता. सिलिलियाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, जहाजाचा मलबा दुसरं शतक ई.पू मधील आहे. याचा शोध भूमध्य सागरात ९२ मीटर(३०२ फूट) खोलात इसोला डेले फेमिनजवळ घेण्यात आला. 

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलिकडेच करण्यात आलेला हा शोध महत्वपूर्ण आहे. एम्फोर त्या प्राचीन मडक्याला म्हणतात ज्याला दोन्ही बाजूने व्हर्टिकल हॅंडल असतात.  यांचा वापर प्राचीन काळात दारू आणि तेलाच्या परिवहनासाठी होत होता. इतिहासानुसार, साहित्य फोनीशिअनहून रोमपर्यंत पोहोचवलं जात होतं. इटलीतील वृत्तपत्र ला स्टांपामध्ये सांगण्यात आलं की, सिसिलियात दारूचा व्यवसाय फार फायद्याचा सौदा होता आणि त्यावेळी हाच उद्योग जास्त लोक करत होते.त्यावेळच्या दारूला मॅमरटीनो म्हणत होते. जी इतकी प्रसिद्ध होती की, याने ज्यूलिअस सीझरचंही लक्ष आकर्षित केलं होतं.

इटलीतील आणखी एक वृत्तपत्र पालेर्मो टुडेनुसार, सिसिलिया भागात अधीक्षकाचं काम बेटावर पाण्यात आढळणारी ऐतिहसिक आणि नैसर्गीक वस्तूंची सुरक्षा करणं असतं. आतापर्यंत पाण्यातून होणाऱ्या व्यापाराच्या अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत.

या अभियानाने मुख्य आणि सिसिलियाचे समुद्र अधीक्षक वेलेरिया ली विग्नी म्हणाले की, या शोधातून हे समजतं की, इथे समुद्रात अनेक प्राचीन अवशेष आहेत. ज्याने खोल समुद्रात शोध सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. यापेक्षा चांगले परिणाम मिळतील. इटलीत याआधीही जहाजाचा मलबा शोधला गेला आहे. २०१२ मध्ये संशोधकांना २ हजार वर्ष जुन्या जहाजाचा मलबा मिळाला होता.  

टॅग्स :ItalyइटलीInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके