शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सलाम! पोलिसांनी २ तासात ५०० किलोमीटर चालवली लॅम्बोर्गिनी; अन् वाचवला रुग्णाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 19:53 IST

Viral News in Marathi : पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव करत कौतुक केलं आहे. 

कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून आपलं कर्तव्य केलं. कधी अन्नदाता तर कधी देवदूत बनून खाकी वर्दीतील देवमाणसांनी  लोकांना मदतीचा हात दिला. आता इटली पोलिसांनी एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी लॅम्बोर्गिनी तब्बल २ तास चालवून ५०० किलोटमीटर दूर असलेल्या रुग्णालयात ट्रांसप्लांटसाठी किडनी पोहोचवण्याचं काम केलं आहे. यामुळे रुग्णांचे जीव वाचवण्यात यश आलं असून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव करत कौतुक केलं आहे. 

पोलिसांनी ट्विटरवर कॅप्शन दिलं आहे की, आमच्या लॅम्बोर्गिनी @Lamborghini Huracan चे आभार.  यामुळेच एका व्यक्तीच्या ट्रांसप्लांटसाठी किडनी वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यात यशं आले. जीव वाचवण्यासाठी सुपरवायजरची नाही तर एकजुटता, तंत्र  आणि  दक्षतेची आवश्यकता असते. असंही कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

रिअल हिरो! एक पाय नसूनही कुबड्यांच्या साहाय्याने फूटबॉल खेळतोय हा चिमुरडा; पाहा व्हिडीओ

तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता निळ्या, पांढऱ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने डोनर किडनी ठेवली. त्यानंतर जवळपास ५०० किलोमीटर अंतर पार करून  २ तासात लॅम्बोर्गिनी त्या ठिकाणी पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे अंतर पार करण्यासाठी जवळपास  ६ तासांचा कालावधी लागतो.  पण प्रसंगावधान दाखवत हे अंतर कमी वेळात पार केलं आणि रुग्णाचा जीव वाचवला. 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या बाबांनी फसवणूकीचा आरोप केल्यानंतर यु-ट्यूबरनं दिलं उत्तर; म्हणाला....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल