शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणता... ६७ वर्षांपासून आंघोळही केली नाही, जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती म्हणून आहे ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 11:51 IST

६७ वर्षांपासून त्यांनी आपलं शरीर साफदेखील केलेलं नाही.

ठळक मुद्देत्यांचं वय ८७ वर्ष असून त्यांनी ६७ वर्षांपासून आंघोळ केली नाही. ओमी हाजी असं आहे त्या व्यक्तीचं नाव

सोशल मीडियावर अनेक किस्से व्हायरल होत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्नदेखील आपल्याला पडतो. इंटरनेटवर अेकदा निरनिराळ्या प्रकारच्या फोबियामुळे काही व्यक्ती घाबरत असल्याचं पाहिलं किंवा वाचलंही असेल. कोणाला उंचीची भीती वाटते, कोणाला आगीची भीती वाटते तर कोणाला आणखी कोणत्या गोष्टीची. फोबियामुळे व्यक्ती या गोष्टींपासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. आज आपण अशा व्यक्तीबाबात माहिती घेणार आहोत ज्या व्यक्तीनं गेल्या ६७ वर्षांपासून आंघोळचं केली नाही. ओमी हाजी असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांचं वय ८७ वर्षे असून गेल्या ६७ वर्षांपासून त्यांनी आंघोळ न करताच आपलं आयुष्य जगलं आहे. ओमी हाजी हे ईराणमध्ये राहतात. ज्यावेळी स्थानिक माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी त्यांना असलेल्या फोबियाबद्दल माहिती समोर आली. आपल्याला पाण्याची भीती वाटते. त्यामुळे आंघोळ करणं तर दूर आपण पाण्याच्या जवळपासही भटकत नाही, असं त्यांनी सांगितलं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार त्यांनी गेल्या ६७ वर्षांपासून आपलं शरीर साफदेखील केलेलं नाही. जर आपण आंघोळ केली तर आपण आजारी पडू अशी भीती त्यांना वाटते. इतकंच काय तर त्यांचं खाणंही सामान्य व्यक्तींच्या अगदी विरोधातलं आहे. ते खाण्यात केवळ जनावरांचं सडकं मांसच खातात. ते अनेकदा पॉर्कुपाइनचं मांस खातात. तर कधीकधी एकाच वेळ पाच सिगारेटही ओढतात. ओमी हे अनेकदा त्यांच्याकडे असलेल्या जुन्या पाईपद्वारे जनावरांच्या अंगावरचा मळ जाळून सिगारेटसारखं ओढतात. हाजी हे दिवसातून पाच लीटर पाणी पितात. थंडीच्या दिवसांमध्ये ते आपल्या डोक्यावर हेलमेट परिधान करून आपलं शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर अनेकादा ते त्यांचे केस वाढल्यानंतर जाळून छोटे करत असतात. त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळे ते असे वागू लागले आहेत. त्यांना जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती असं संबोधलं जातं. परंतु ते याकडेदेखील दुर्लक्ष करतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयIranइराणCigaretteसिगारेट