शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गे नर्सचा हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत शारीरिक संबंध....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 10:41 IST

एक धक्कादायक घटना इंडोनेशियाच्या जर्कातामधून समोर आली आहे. येथील एक हॉस्पिटलमध्ये एका गे नर्सने कोरोना रूग्णासोबत हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवला.

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात कोट्यवधी लोक संक्रमित झाले आहेत आणि माहामारी रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचे आवाहन केलं जात आहे. पण यादरम्यान काही लोक बेजाबाबदारपणाची साीमा ओलांडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना इंडोनेशियाच्या जर्कातामधून समोर आली आहे. येथील एक हॉस्पिटलमध्ये एका गे नर्सने कोरोना रूग्णासोबत हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवला.

कोरोनाच्या रूग्णासोबत शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान मेल नर्सने पीपीई किटही काढली होती. याचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला. झालं असं की, रूग्णाने नर्ससोबतच्या व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटींगचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. ज्यावर प्रशासनाची नजर पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नर्स आणि रूग्णाची चौकशी केली. दोघांनीही टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची बाब मान्य केली. सोबतच मेल नर्सने सांगितले की, त्याने पीपीई किट काढली होती.

इंडोनेशिया एक्सपॅटच्या रिपोर्टनुसार, कोविड-१९ संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी मेल नर्सला सस्पेंड करण्यात आलंय. सध्या दोघांनाही वेगवेगळं आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. दोघांचीही कोरोना टेस्ट केली आहे. दोघांवरही इंडोनेशियातील कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. इंडोनेशियातील नॅशनल नर्स असोसिएशननुसार, नर्सवर लीगल चार्जेस लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :Indonesiaइंडोनेशियाcorona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटके