शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'ही' आहे भारतीय रेल्वेची सर्वात स्वच्छ ट्रेन, तिकिटांसाठी आधीच होतंय बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:29 IST

Railways Cleanest Train: रेल्वे तिकिटांचे बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या चार महिने आधी सुरू होते. नियोजित प्रवास करणारे लोक महिने अगोदर तिकीट बुक करतात.

Railways Cleanest Train: नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क आहे. दररोज अनेक प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात. हजारो गाड्यांमधून दररोज प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणाऱ्या भारतीय रेल्वेकडे अनेक रेकॉर्ड आहेत. या रेकॉर्डनुसार, नुकतेच रेल्वेने सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकं आणि ट्रेन्सचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये सर्वात स्वच्छ स्थानकाच्या बाबतीत जयपूरनं बाजी मारली होती.

ट्रेन्सच्या स्वच्छतेची माहिती घेण्यासाठी ७७ प्रिमियम ट्रेन्सचे सर्वेक्षण करण्यात आले. स्वच्छ ट्रेन्सच्या यादीत तीन शताब्दी ट्रेन्स सर्वात स्वच्छ होत्या. पुणे-सिकंदराबाद आणि हावडा-रांची एक्स्प्रेस याही सर्वात स्वच्छ ट्रेन्समध्ये होत्या. सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, २३ राजधानी ट्रेन्सपैकी मुंबई-नवी दिल्ली राजधानी ही सर्वात स्वच्छ ट्रेन आहे. तर नवी दिल्ली-दिब्रुगड ही सर्वात अस्वच्छ होती. २०१८ मध्ये रेल्वेच्या स्वच्छतेशी संबंधित सर्वेक्षण करण्यात आले होते.

सर्वेक्षणादरम्यान एकूण २१० ट्रेन्सचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये काही प्रीमियम आणि काही नॉन-प्रिमियम श्रेणीतील ट्रेन्सचा समावेश होता. सर्वेक्षणादरम्यान प्रवाशांनी सर्व ट्रेन्समधील टॉयलेट्स आणि कोचच्या स्वच्छतेबाबत अत्यंत खराब रेटिंग दिले होते. आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्वच्छ ट्रेन्सबद्दल सांगत आहेत, ज्यांचे बुकिंग सुरू होताच सीट्स फूल होतात. मात्र, २०१८ मध्ये केलेले हे सर्वेक्षण सार्वजनिक करण्यात आले नाही.

'पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस' ट्रेन सर्वात स्वच्छ 'पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस' ट्रेन ही प्रीमियम श्रेणीतील सर्वात स्वच्छ ट्रेन म्हटली जाते. स्वच्छतेच्या बाबतीत ही ट्रेन पहिल्या क्रमांकावर आहे. ही ट्रेन पुण्याहून निघते आणि तेलंगणातील सिकंदरबारपर्यंत जाते. आयआरसीटीसीने केलेल्या सर्वेक्षणात ही ट्रेन पहिल्या क्रमांकावर आली आहे. मात्र,  'नॉन-प्रिमियम श्रेणी'बद्दल सांगायचे झाल्यास जनशताब्दी आणि इतर एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत दक्षिण भारतात धावणारी संपर्क क्रांती अव्वल स्थानावर राहिली आरहे.  इंटर सिटी श्रेणीत 'बंगळुरू-एर्नाकुलम' ट्रेन स्वच्छतेत अव्वल राहिली. ही ट्रेन कर्नाटकातील अनेक शहरांना जोडते. सर्वेक्षणाच्या आधारे, २३ राजधानी ट्रेन्समध्ये मुंबई-नवी दिल्ली राजधानी सर्वात स्वच्छ होती.

चार महिने आधी सुरू होते तिकिट बुकिंग रेल्वे तिकिटांचे बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या चार महिने आधी सुरू होते. नियोजित प्रवास करणारे लोक महिने अगोदर तिकीट बुक करतात. देशात दररोज १३००० हून अधिक ट्रेन्स चार कोटी प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. वर नमूद केलेले सर्वेक्षण डेटा सर्वात स्वच्छ ट्रेन निवडण्यासाठी IRCTC ने आयोजित केले होते. यात प्रवासी, अधिकारी आणि थर्ड पार्टी ऑडिट यांचाही समावेश करण्यात आला होता. शौचालय, घराची स्वच्छता, बेडशीट आणि पडदे, पाणी आणि सर्वसाधारण स्वच्छता या आधारे ट्रेनची स्वच्छता ठरवण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके