शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway : प्लॅटफॉर्म तिकीट नसताना पकडल्यास किमान 25 पट दंड, जाणून घ्या काय आहे नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 09:08 IST

Indian Railway : रेल्वे स्थानकावर कोणत्याही कामासाठी सर्वसामान्य व्यक्तीला प्लॅटफॉर्म तिकीट काढणे बंधनकारक आहे. 

नवी दिल्ली :  भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवासादरम्यान लोकांना विविध सुविधा पुरवते, मात्र रेल्वेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास प्रवाशांकडून दंडही आकारला जातो. हाच नियम प्लॅटफॉर्म तिकीट दंडाबाबतही  (Platform Ticket Fine) आहे. रेल्वे स्थानकावर कोणत्याही कामासाठी सर्वसामान्य व्यक्तीला प्लॅटफॉर्म तिकीट काढणे बंधनकारक आहे. 

तिकीट नसताना पकडल्यास किमान भाड्याच्या 25 पट दंड भरावा लागतो. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट किंवा प्रवासाचे तिकीट नसताना रेल्वे तपासणी कर्मचार्‍यांनी पकडल्यास 10 रुपयांच्या रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाच्या 25 पट दंड म्हणजेच 250 रुपये दंड आकारला जाईल.

दुसरीकडे, प्लॅटफॉर्म तिकीट किंवा प्रवासाच्या तिकीटाशिवाय कोणत्याही प्लॅटफॉर्मवर रेल्वे तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी प्रवाशाला पकडले, तर प्रवाशाकडून शेवटच्या ट्रेनच्या आगमनाच्या किंवा निघणाऱ्या ट्रेनच्या दुप्पट भाडे आकारले जाईल. ट्रेनच्या मार्गावरील शेवटच्या तिकीट तपासणी स्थानकाच्या आधारावर भाडे ठरवले जाईल.

प्लॅटफॉर्म तिकीट केवळ अधिसूचित स्थानकांवर जारी केले जाते. ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याचा अधिकार असतो. या तिकिटासह तुम्ही कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. प्लॅटफॉर्म तिकिटाचे भाडे रेल्वेकडून प्रति व्यक्ती 10 रुपये आकारले जाते. हे तिकीट फक्त 2 तासांसाठी वैध असते.

प्लॅटफॉर्म तिकिटाचा रिफंड मिळत नाहीजर एखाद्याला प्लॅटफॉर्म तिकिटाचा रिफंड घ्यायचा असेल तर रेल्वे त्यावर कोणताही रिफंड देत नाही. जारी करण्याची तारीख आणि वेळ एसएमद्वारे तिकिटावर दर्शविली जाते. त्याचवेळी, हे तिकीट एक्झिट गेटवर तिकीट टीसीकडे सरेंडर केले पाहिजे. प्रेस वार्ताहर आणि वृत्तपत्र एजंट वरील दराचा 1/4 वा शुल्क देतात, परंतु त्यांना मासिक परवाने दिले जात नाहीत.

'या' सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना मिळतात मोफत प्लॅटफॉर्म पास किंवा परवानेपोस्ट आणि टेलिग्राफ विभाग, मिलिटरी पोलिस, सिव्हिल पोलिस, सरकारी रेल्वे पोलिस, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि सेवा समिती, बॉय स्काउट्स संघटना, रेल्वे कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्म तिकीट घेण्याची गरज नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेJara hatkeजरा हटके