शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत राहणार्‍या भारतीयाचे उघडले नशीब, लकी ड्रॉमध्ये जिंकले 21 लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:41 IST

Mahzooz Draw : भाग्यवान विजेत्यांना एक लाख दिरहम मिळाले, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 21 लाख 48 हजार रुपये आहे.

दुबई : संयुक्त अरब अमिरातीतील महजूझ विकली ड्रॉचा विजेता रातोरात करोडपती बनला आहे. पहिल्या विजेत्याने 1 कोटी दिरहम जिंकले आहेत, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 21 कोटी आहे. याशिवाय, आणखी अनेक जण विजेते ठरले, त्यात एका भारतीयाचाही समावेश आहे. महजूझ विकली ड्रॉमध्ये, भाग्यवान बक्षीस विजेत्याचे सर्व पाच नंबर जुळले. हे नंबर 1, 8, 10, 12 आणि 49 होते.

83 व्या आठवड्याच्या विकली ड्रॉमध्ये 1,407 इतर विजेते झाले. ज्यांना एकूण 1,781,600 दिरहम पुरस्कार देण्यात आले. 28 विजेते होते, ज्यांना चार अंक मिळाले. तो दुसऱ्या नंबरवर होता. दुसऱ्या विजेत्याची बक्षीस रक्कम 10 लाख दिरहम म्हणजे जवळपास 2 कोटी 24 लाख रुपये होती. या सर्वांमध्ये 35,714 दिरहम वितरित केले गेले, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 7,67,369 रुपये आहे.

विजेत्यांपैकी एक भारतीय गॅरंटीड रॅफल ड्रॉमध्ये तीन सहभागींमध्ये तीन लाख दिरहम समान प्रमाणात वितरीत करण्यात आले. भाग्यवान विजेत्यांना एक लाख दिरहम मिळाले, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 21 लाख 48 हजार रुपये आहे. या तीन विजेत्यांपैकी एक भारतीय देखील आहे. भारताचा अनिश, कॅनडाचा तारेक आणि पाकिस्तानचा राजा हे विजेते ठरले. महजूजच्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी पाण्याची बाटली खरेदी करावी लागते.

असा होऊ शकेल सहभागखलीज टाईमनुसार, महजूझ लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी www.mahzooz.ae वर नोंदणी करावी लागेल आणि येथून 35 दिरहम अंदाजे 750 रुपयांची पाण्याची बाटली खरेदी करावी लागेल. एक बाटली खरेदी केल्याने ग्रँड ड्रॉ आणि दुसरी बाटली विकत घेतल्यास राफेल ड्रॉमध्ये प्रवेश मिळेल, ज्यामुळे जिंकण्याची शक्यता वाढते. पहिले बक्षीस 1 कोटी दिरहम आणि दुसरे बक्षीस 10 लाख दिरहम आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेDubaiदुबई