शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दोन अनोख्या पिस्तुलांचा लिलाव; ६ कोटी रूपये असेल सुरूवातीची किंमत, पण इतकी किंमत का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:35 IST

पिस्तुलांची किंमत किती असेल? असा प्रश्न विचारला जर सगळेजण केवळ अंदाज बांधणे सुरू करतील.

पिस्तुलांची किंमत किती असेल? असा प्रश्न विचारला जर सगळेजण केवळ अंदाज बांधणे सुरू करतील. कारण पिस्तुल किंवा कोणत्याही शस्त्राची नेमकी किंमत फार कुणाला माहीत नसते. पण अमेरिकेतील डलासमध्ये लिलाव होणाऱ्या दोन पिस्तुलांची किंमत १० कोटी रूपये लावण्यात येऊ शकते. तुम्ही म्हणाला इतकी का? तर या पिस्तुल सामान्य नाहीत. त्यांची एक खासियत आहे.

या वेगळ्या दोन्ही पिस्तुली ४५०० कोटी वर्ष जुन्या उल्का पिंडापासून तयार करण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांनुसार, म्योनियोनॉलुस्टा पृथ्वीवर पडणाऱ्या सर्वात पहिल्या उल्का पिंडांपैकी एक आहे. त्यामुळे या पिस्तुलींना वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या पिस्तुलांचा लिलाव २० जुलैला अमेरिकेतील हेरिटेज ऑक्शन हाऊसकडून केलं जाणार आहे.

म्योनियोनॉलुस्टा उल्कापिंड स्वीडनमध्ये १९०६ मध्ये शोधण्यात आली होती. या उल्का पिंडाचा वापर करून पिस्तुली तयार करण्यात आल्यात. लिलावाची तयारी पूर्ण झाली असून या पिस्तुलांची सुरवातीची किंमत ६ कोटी रूपये ठेवण्यात आली आहे.

(Image Credit : wikipedia.org)

लिलाव करणाऱ्या संस्थेचे निर्देशक क्रॅग किसिक यांच्यानुसार, या पिस्तुलांचा जास्तीत जास्त भाग हा उल्का पिंडापासून  तयार करण्यात आला आहे. या पिस्तुलांची खासियत लिहिताना वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे की, १९११ च्या प्रसिद्ध कोल्ट पिस्टलपासून प्रेरित होऊन या पिस्तुली तयार करण्यात आल्या आहेत.

(Image Credit : wikipedia.org)

या पिस्तुल तयार करणारे लोई बियोन्दू यांच्यानुसार, पिस्तुली तयार करण्याचा अनुभव वेगळा होता. या तयार करताना असं वाटत होतं की, कार्बन स्टील, अ‍ॅल्युमिनिअम आणि स्टीलमध्ये हिरे मिश्रित करत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका