शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

या देशात अधिकाधिक मुलांना जन्म दिल्यास सरकार देतं सुवर्ण आणि रौप्य पदक, ६ मुलं झाल्यास रौप्य, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 16:03 IST

Jara Hatke News: भारतासह आशिया खंडातील बहुतांश देश हे वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. तसेच यापैकी अनेक देशांमध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. मात्र जगात काही देश असेही आहेत, जिथे अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी सरकार  प्रोत्साहन देत आहे.

भारतासह आशिया खंडातील बहुतांश देश हे वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. तसेच यापैकी अनेक देशांमध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. छोटं कुटुंब असणं फायदेशीर असल्याचं सरकारकडून येथील जनतेच्या मनावर ठसवलं जात आहे. त्याचा किंचित फायदा होत आहे. मात्र जगात काही देश असेही आहेत, जिथे अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी सरकार  प्रोत्साहन देत आहे. त्यापैकीच एक देश आहे तो म्हणजे कझाकिस्तान. मध्य आशियामधील कझाकिस्तान या देशामध्ये दीर्घकाळापासून सोव्हिएट परंपरा सुरू आहे. त्यानुसार ज्यांचं कुटुंब मोठं असतं अशा मातांना पदक देऊन सन्मानित केलं जातं. जगभरात सध्या अनेक देश असे आहेत जिथे नागरिकांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, यासाठी प्रोत्साहित केलं जातं. मात्र कझाकिस्तानने यात बरीच मोठी आघाडी घेतल्याचं दिसतंय.  

कझाकिस्तानमध्ये महिलांना अधिक मुलांना जन्म दिल्यावर आणि उच्च जननदरासाठी सरकारकडून पदक देऊन सन्मानित केलं जातं. यामध्ये सात मुलांना जन्म देणाऱ्या मातेला सुवर्णपदक दिलं जातं. तर सहा मुलांना जन्म देणाऱ्या मातेला रौप्य पदक देऊन सन्मानित केलं जातं. तसेच पदक मिळवणाऱ्या महिलेला जन्मभर विशेष भत्ताही दिला जातो. चार किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या मातांमा पदक मिळत नाही. मात्र त्यांची मुले २१ वर्षांची होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत दिली जाते.

कझाकिस्तान हा विस्तृत क्षेत्रफळ असलेला पण विरळ लोकसंख्या असलेला देश आहे. येथील लोकसंख्या केवळ २ कोटी ७५ लाख एवढीच आहे. येथील लोकसंख्येची घनता ही प्रति चौकिमी ७ एवढीच आहे. त्यामुळे येथील सरकारकडून लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असतात. दरम्यान, या प्रयत्नांमुळे येथील फर्टिलिटी रेट हा ३.३२ पर्यंत पोहोचला आहे.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके