शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एका मशिदीत सुरू केलं कोरोना सेंटर, फ्रीमध्ये होणार रूग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 10:47 IST

काही लोक असेही आहेत जे धर्माच्या वर जाऊन माणुसकीचा धर्म निभावतात. अशीच एक घटना हैद्राबादहून समोर आली आहे. इथे एका  मशिदीला कोरोना सेंटर करण्यात आलं आहे. 

कोरोना महामारीने आपल्याला खूपकाही शिकवलं आहे. आपण हे शिकलो की, जेव्हा असं काही संकट आपल्यावर येतं तेव्हा बरेच लोक एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येतात. काही लोक असेही आहेत जे या काळातही वाईट कामं करतात. गरजू लोकांना फायदा घेतात. पण काही लोक असेही आहेत जे धर्माच्या वर जाऊन माणुसकीचा धर्म निभावतात. अशीच एक घटना हैद्राबादहून समोर आली आहे. इथे एका  मशिदीला कोरोना सेंटर करण्यात आलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, ही मशीद हैद्राबादच्या राजेंद्रनगरमध्ये आहे. या मिशिदीत एक शाळाही आहे. मिशिदीचं नाव आहे मस्जिद-ए-मोहम्मदी. या मशिदीत सध्या ४० बेडचं एक कोरोना आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आलं आहे.

इथे रूग्णांसाठी ऑक्सीजन बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या मेडिकल सुविधाही देण्यात आल्या आहेत. यात हेल्पिंग हॅंड फाउंडेशनने सुद्धा मशिदीची मदत केली आहे. त्यांनी सर्व सुविधा फ्रीमध्ये दिल्या आहेत.

इंडिया टाइम्सनुसार, इथे २० क्लासरूम्स आहेत. प्रत्येक रूममध्ये सोशल डिस्टंसिंगचा पालन करत ३ रूग्णांना ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. डॉक्टर, नर्सेस आणि रेस्ट एरियासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. एका फ्लोरवर महिलांसाठी वेगळी रेस्ट रूम आहे. फाउंडेशन ने ७५ लाख रूपये यासाठी डोनेट केले आहेत. इतकंच नाही तर २४ तास अॅम्बुलन्स सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या कोरोना सेंटरमध्ये ५० लोकांचा स्टाफ आहे. ते तीन शिफ्टमध्ये काम करतात. यातील चार डॉक्टर, चार नर्सेस, आणि चार बेड साइड केअर करणारे लोक आहेत. या सर्वाची शिफ्ट ६ तासांची असेल. फिजिओथेरपिस्ट आणि डायटिशिअनही इथे असतील. सोबतच सफाई कर्मचारी आणि हेल्पर्सही असतील. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या