शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Valentine's Day: पती-पत्नीला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजून बजरंग दलाने केली मारहाण, मग त्यांनाच असं करणं पडलं महागात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 09:26 IST

Husband Wife In Park: मीडिया रिपोर्टनुसार, फरिदाबादच्या तीन नंबर परिसरात ही घटना घडली. इथे पती-पत्नी एका गार्डनमध्ये फिरायला गेले होते. ही घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी घडली

Husband Wife In Park: व्हॅलेंटाईन डे चा दिवस सगळ्याच प्रियकर प्रेयसींसाठी खास असतो. भारतातही बरेच लोक हा दिवस आपल्या पद्धतीने साजरा करतात. पण काही लोक त्यांच्यासाठी अडचण निर्माण करतात. हरयाणाच्या फरिदाबादमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना एका गार्डन चांगलाच चोप देण्यात आला.

मीडिया रिपोर्टनुसार, फरिदाबादच्या तीन नंबर परिसरात ही घटना घडली. इथे पती-पत्नी एका गार्डनमध्ये फिरायला गेले होते. ही घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी घडली आणि गार्डनच्या आजूबाजूला  बजरंग दलाचे काही कार्यकर्ते फिरत होते. गार्डनमध्ये बसलेले पती-पत्नी त्यांना प्रियकर-प्रेयसी वाटले. कशाताही विचार न करता या लोकांनी पती-पत्नीला मारहाण सुरू केली.

हा सगळा नजारा आजूबाजूचे स्थानिक लोक बघत होते. जेव्हा त्यांनी हे पाहिलं तर काही लोकांनी मिळून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पकडलं आणि त्यांना काठ्यांनी चांगलाच चोप देणं सुरू केलं. तिथे असलेल्या काही लोकांनी सांगितलं की, बजरंग दलाच्या लोकांना वाटलं की, ते कपल आहे. पण स्थानिकांनी जेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा झोडणं सुरू केलं तेव्हा ते लोक पळून गेले.

स्थानिक लोकांनी त्या लोकांची चांगलीच धुलाई केली. असंही सांगितलं जात आहे की, या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात दिसत आहे की, कशाप्रकारे स्थानिक लोकांनी त्यांना पकडून चोप दिला. सध्या स्थानिक प्रशासनाने याबाबत काहीही सांगितलं नाही. 

टॅग्स :HaryanaहरयाणाJara hatkeजरा हटके