शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Husband Wife: पुन्हा लग्न करायला निघाला होता नवरा, पहिल्या पत्नीला समजताच लग्नमंडपात पोहोचली अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:27 IST

पहिली पत्नी लग्नाच्या मंडपातच पोहोचल्यानंतर तिने काही केलं ते...

Husband Wife: नवरा आणि बायकोचं भांडण किंवा वादविवाद हे कोणासाठीही आता नवीन राहिलेलं नाही. पण लग्न झालेलं असताना आणखी एक लग्न करायला जाणाऱ्या पुरूषाला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडलं तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा... असाच एक प्रकार नुकताच घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या तिसऱ्या लग्नासाठी जात असताना एका वराला त्याच्या पहिल्या पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् त्यानंतर पत्नीने त्याला जन्माची अद्दलच घडवली.

प्रसारमाध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार, एक युवक आपल्या तिसऱ्या लग्नासाठी जात होता. ही गोष्ट त्याच्या पहिल्या पत्नीला समजली. त्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं. पाकिस्तानच्या निजामाबाद भागात हा प्रकार घडला. नवरा लग्न करायला निघालाय हे समजताच पहिली पत्नी थेट त्या लग्न मंडपात जाऊन पोहोचली अन् त्यानंतर पत्नीने नवरदेव पतीला धू धू धुतलं. घडलेल्या प्रकारानंतर वराने पोलिसांत तक्रार दाखल केली. लग्नाच्या ठिकाणी जबरदस्तीने घुसून मारहाण केल्याचा आरोप त्याने केला.

युवकाचा वेगळाच दावा

पोलिसांनी सांगितले की, वराला ताब्यात घेण्याचे कोणतेही कारण नाही. दोन्ही पक्षांना अशा दिवाणी बाबी हाताळण्यासाठी कोर्टाकडे दाद मागण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, वराला दुखापत झाली असल्याने आणि त्याला हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई हवी असल्याने त्याला कायदेशीर औपचारिकतेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान नवरदेवाने सांगितले की, 'ती माझी पहिली पत्नी आहे. माझं तिच्याशी नातं संपलं आहे. तिने असं करणं चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वीच आमचं नातं संपलं आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकारानंतर मी तिला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे आणि माझे वकीलही तिला समज देणार आहेत.

पण पत्नीने सांगितले की, पतीने २०१८ साली गुपचूप लग्न केले होते आणि आता त्याच पद्धतीने तिसरे लग्न करणार होता. पण त्याला रंगेहाथ पकडलं. तसेच, पाकिस्तानमधील मुस्लिम कौटुंबिक कायदा १९६१ च्या अध्यादेशानुसार, कोणत्याही व्यक्तीने पुन्हा लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे, असा दावाही तिने केला. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPakistanपाकिस्तानhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्न