शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीत टोमॅटो टाकले म्हणून पत्नी घर सोडून गेली, मदतीसाठी पती पोलिसांच्या दारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 09:28 IST

Tomato News : टिफिन सेंटर चालवणाऱ्या संजीव वर्मन याने जेवण बनवताना भाजीमध्ये टोमॅटो टाकले. पण यामुळे त्याची पत्नी नाराज झाली आणि मुलीला घेऊन ती घर सोडून गेली.

Tomato News : सध्या टोमॅटोचे भाव काहीच्या काही वाढल्याने त्याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. बऱ्याच लोकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाले आहेत. अशात मध्य प्रदेशच्या शहडोलमधून टोमॅटोसंबंधी एक वेगळीच हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे पती-पत्नीमधील वाद टोमॅटोमुळे इतका वाढला की, पत्नी रागाच्या भरात घर सोडून आपल्या बहिणीकडे गेली. पीडित पतीच्या तक्रारीनंतर पोलीस दोघातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टिफिन सेंटर चालवणाऱ्या संजीव वर्मन याने जेवण बनवताना भाजीमध्ये टोमॅटो टाकले. पण यामुळे त्याची पत्नी नाराज झाली आणि मुलीला घेऊन ती घर सोडून गेली. पतीने पत्नीला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. इतकंच नाही तर संजीवने टोमॅटो न खाण्याची शपथही घेतली. पण ती गेली. 

ती घर सोडून गेल्यावर संजीवने तिला शोधण्यासाठी पोलिसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला पत्नी आरतीचा नंबर मागितल्यावर त्याने दिला. तेव्हा पोलिसांनी संपर्क केला तर आरतीने सांगितलं की, ती तिच्या बहिणीच्या घरी उमरियामध्ये आहे.

त्यानंतर पोलिसांनी संजीवचंही पत्नीसोबत बोलणं करून दिलं. पोलीस दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. संजीव एक छोटा ढाबा चालवतो आणि सोबतच लोकांना टिफिनही पुरवतो.

पोलिसांनी सांगितलं की, आरती वर्मनला संपर्क केला तर तिने सांगितलं की, संजीव तिच्यासोबत दारू पिऊन मारहाण करतो. यावरूनच ती नाराज आहे. याच कारणाने ती 4 वर्षाच्या मुलीला घेऊन बहिणीच्या घरी निघून गेली. तेच संजीव म्हणाला की, वादाचं खरं कारण टोमॅटोच आहे. संजीव आणि आरतीचं लग्न 8 वर्षाआधी झाल्याचं समजतं.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके