शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शब्द देऊनही पतीने केलं नाही 'हे' काम, संतापलेली पत्नी घटस्फोट घेण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:36 IST

घटस्फोटांची काही कारणं तर अशी असतात ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते. असंच एक घटस्फोटाचं कारण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

Wife Demands Divorce: नेहमीच पती-पत्नीच्या घटस्फोटांची अजब अजब कारणं समोर येत असतात. कधी या घटना देशातील असतात तर कधी परदेशातील. घटस्फोटांची काही कारणं तर अशी असतात ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते. असंच एक घटस्फोटाचं कारण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

ब्रिटनमधील एका महिलेला घटस्फोट हवा आहे कारण तिच्या पतीने रात्री तिच्यासाठी जेवण बनवलं नाही. तो सुट्टीवर घरीच होता आणि घरातील कामात मदतही करत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने पुढे सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून तिला ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबावं लागत आहे. अशात तिच्या पतीने प्रॉमिस केलं होतं की, तो रात्रीचं जेवण बनवेल. जेव्हा ती १२ तास काम करून घरी आली तर जेवायला काहीच नव्हतं. जेव्हा तिने पतीला याचं कारण विचारलं तर अजब कारण सांगितलं. तो म्हणाले की, त्याचं मन नव्हतं आणि त्यामुळे त्याने जेवण बनवलं नाही.यूट्यूब बघतो, एकही काम करत नाही

मिरर ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार, तिचा पती रिकाम्या वेळेत यूट्यूबवर व्हिडीओ बघतो किंवा झोपा काढतो. महिलेने अनेकदा त्याला समजावाण्याचा प्रयत्न केला की, घरातील कामात त्याने मदत करणं गरजेचं आहे. पण त्याने काही ऐकलं नाही. कधी कधी तिचा पती या विषयावरून चिडचिडही करत होता. मात्र, एका रात्री जेव्हा शब्द देऊनही त्याने जेवण बनवलं नाही तर स्थिती आणखी बिघडली.

रागाच्या भरात पत्नीने केलं असं काही...

महिलेने सांगितलं की, तिने स्वत:साठी हॉटेलमधून जेवण मागवलं. तिने तिच्या पतीसाठी जेवण बनवलंही नाही आणि बाहेरून मागवलं सुद्धा नाही. महिलेने पुढे सांगितलं की, जर तिचा पती तिचा सन्मान करू शकत नाही तर ती सुद्धा करणार नाही. यानंतर महिलेने जास्त जेवण तयार करून घरात ठेवलं. जेणेकरून तिला उशीरा आल्यावर काही करण्याची गरज पडू नये. तेव्हा तिच्या पतीने ते सगळं जेवण संपवलं. आता पती सुधरायला तयार नसल्याने महिलेने कथितपणे घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेDivorceघटस्फोट