शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पती ऑफिसला गेल्यावर पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं, पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:32 IST

मारेक फेको त्यावेळी ऑफिसमध्ये होता. जेव्हा त्याने पत्नीला प्रियकरासोबत बोलताना ऐकलं होतं. यानंतर तो थेट घरी पोहोचला आणि त्याने दोघांना रंगेहाथ पकडलं.

एका पतीने त्याच्या पत्नीला दगा देताना रंगेहाथ पकडलं आहे. यानंतर पतीने पत्नीच्या प्रियकराला चाकू घेऊन मारण्याची धमकी दिली. पत्नी प्रियकर हा पतीचा माजी सहकारी होता. या केसबाबत सुनावणी दरम्यान कोर्टाने सांगितलं की, पतीने बेबी मॉनिटरच्या माध्यमातून पत्नीला दगा देताना ऐकलं होतं. हे बेबी मॉनिटर पतीच्या फोनसोबत कनेक्टेड होतं.

ही घटना ब्रिटनची आहे. असं सांगण्यात येत आहे की, मारेक फेको त्यावेळी ऑफिसमध्ये होता. जेव्हा त्याने पत्नीला प्रियकरासोबत बोलताना ऐकलं होतं. यानंतर तो थेट घरी पोहोचला आणि त्याने दोघांना रंगेहाथ पकडलं. रागाच्या भरात त्याने पत्नीच्या प्रियकराला चाकूने मारण्याची धमकी दिली.

कार्लिस्ले क्राउन कोर्टात या केसच्या सुनावणी दरम्यान मारेक फेको हे मान्य केलं की, त्याने पत्नीच्या प्रियकराला चाकूने मारण्याची धमकी दिली. कोर्टात सांगण्यात आलं की, मारेक गेल्या पाच महिन्यांपासून पत्नीच्या विरोधात पुरावे गोळा करत होता. प्रॉसेक्यूटर टिम इवांसने सांगितलं की, मारेकच्या पत्नीचं त्याच्या माजी सहकाऱ्यासोबत अफेअर सुरू होतं.

इवांसने सांगितलं की, ही घटना 31 ऑक्टोबरची आहे. त्यावेळी मारेकच्या पत्नीच्या अफेअरला 5 महिने झाले होते. मारेकला पत्नीच्या अफेअरची माहिती दोघांचे मेसेज बघितल्यावर मिळाली होती. पण तरीही तो तिच्यासोबत राहत होता. 

जज निकोलस बार्कर यांनी निर्णय सांगताना मारेकला सांगितलं की, निश्चित तुम्हाला पत्नीच्या अफेअरबाबत समजल्यावर वाईट वाटलं असेल आणि तुम्ही दु:खी असाल. पण तुमच्या लग्नाला 11 वर्ष झाली होती आणि तुम्ही एक फॅमिली म्हणून सोबत होते.

जज निकोलस यांनी मारेकला 18 महिन्यांची कम्यूनिटी सर्विस आणि 120 तास अनपेड कामाची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय मारेकवर पत्नी आणि तिच्या प्रियकराला भेटण्यावर एक वर्ष बंदी घातली आहे.

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी