शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कसा क्लिक करतात आपल्या बाईक, कारचा क्लिअर फोटो? जाणून घ्या काय आहे ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 12:04 IST

काही रिपोर्ट्सनुसार, यासाठी पोलीस काही ट्रिक वापरतात, तर जाणून घेऊयात...?

पूर्वी वाहतूक पोलीस दुचाकी अथवा कार थांबवून त्यांची पावती फाडायचे. मात्र आता फोटो काढून पावती फाडतात. पण, पोलीस एवढ्या पटकन फोटो कसे काढतात? याचा आपण कधी विचार केला का? फोटो क्लिक करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. हाताची थोडीशीही हालचाल झाली, तर फोटो ब्लर होतो. पण ट्रॅफिक मध्येही अथवा गाडी भरधाव असतानाही पोलीस क्लिअर फोटो कसा  क्लिक करतात? काही रिपोर्ट्सनुसार, यासाठी पोलीस काही ट्रिक वापरतात, तर जाणून घेऊयात? हाई-रेजोल्यूशन कैमरा: अनेक लॉ एंफोर्समेंट एजन्सीज अॅडव्हान्स कॅमेऱ्याचा वापरतात.ते  हाय-रिझॉल्यूशनचे असतात. यांद्वारे डिटेल्ड फोटो कॅप्चर केला जाऊ शकतो. यात नंबर प्लेट अत्यंत क्लिअर दिसते.

ट्रॅफिक एंफोर्समेन्ट कॅमेरा - काही ठिकाणी फिक्सड अथवा मोबाइल ट्रॅफिक एंफोर्समेंट कॅमेरे इंस्टॉल केलेले असतात. हे कॅमेरे गाड्यांचा फोटो ऑटोमॅटीकली घेतात. गे कॅमेरे इंटरसेक्शनच्या ठिकाणी लावले जातात. गाडीची इमेज क्लिअर यावी, अशा पद्धतीने ते डिझाइन केलेले असतात. हे कॅमेरे रात्रीच्या वेळीही चांगल्या पद्धतीने फोटो क्लिक करू शकतात.

समोर उभे राहणे - ट्राफिक पोलस अनेक वेळा थेट गाडी समोर जाऊन उभे राहतात. यामुळे त्यांना अतिशय क्लिअर फोटो मिळतो. एवढेच नाही, तर असेही बोलले जाते की, फोटो घेतल्यानंतर, लॉ एंफोर्समेंट एजेन्सीज स्पेशल सॉफ्टवेअरच्या सहाय्याने इमेज अधिक क्लिअर करते. यामुळे नंबर प्लेट क्लिअर होते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस