शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'गाडीचं टायर हवेत कसं उडवायचं ?' उद्योगपती हर्ष गोएंकांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:20 IST

Harsh Goenka Tweet: उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून, ते नेहमीच विविध व्हिडिओ शेअर करत असतात.

उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. ते नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध व्हिडिओ शेअर करत असतात. आताही त्यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकीत व्हाल. या व्हिडिओमध्ये दोन मुलं दिसत आहेत, जे समुद्राच्या किनारी असलेल्या एका खड्ड्यात टायर टाकत आहेत.

तुम्हाला वाटेल की, खड्ड्यात टायर टाकणे काय विशेष आहे. पण, हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडिओ विनोदी वाटत असला तरी, तो तितकाच धक्कादायक आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुले समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात टायर टाकत आहेत. हे टायर त्यात टाकताच समुद्रातील पाण्याच्या दबावाने ते टायर उंच हवेत उडाना दिसत आहेत.

हा व्हिडिओ खूपच धक्कादायक असून, तो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयनका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'टायरचा विस्फोट कसा करावा.' 12 सेकंदांचा हा व्हिडीओ सुमारे 30 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर एक हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाइक केलं आहे. या व्हिडिओवर युझर विविध कमेंटदेखील करत आहेत.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSocial Viralसोशल व्हायरल