शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

65 वर्षांचा पती, 22 वर्षांची पत्नी; 'हॉटेल देत नाही सिंगल बेड असलेली रूम'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 13:50 IST

तिचे म्हणणे आहे की, त्यांना दोघांनाही एकच बेड हवा असतो. पण वेगवेगळा बेड दिला जातो.

पत्नीचे वय 22 वर्ष आणि पतीचे वय 65 वर्ष. दोघांच्या वयातील अंतर तब्बल 43 वर्ष. अशा या जोडप्याची एक अजबच कहाणी समोर आली आहे. पत्नीचे म्हणणे आहे की, ती जेव्हा तिच्या पतीसोबत ट्रॅवल करते, तेव्हा त्यांना विचित्र वागणूक मिळते. जेव्हा ते दोघे सोबतच हॉटेलची रूम बुक करतात, तेव्हा त्यांना अशी रूम दिली जाते, जेथे दोघांच्याही झोपण्याची व्यवस्था वेगवेगळी असेल.

तिचे म्हणणे आहे की, त्यांना दोघांनाही एकच बेड हवा असतो. पण वेगवेगळा बेड दिला जातो. हे कपल सोशल मीडियावर 'शादी शाफिक' नावाने एक जॉइंट अकाउंट चालवते. हे दोघे जेव्हा व्हॅकेशनवर जातात, तेव्हा त्यांना कोण-कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना सांगितले आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर लिहिले आहे, 'जेव्हा आम्ही चेक इन करतो, तेव्हा एकाच ट्विन बेडची मागणी करतो. पण हॉटेल आम्हाला दोन बेड प्रोव्हाइड करते.'

दोघांचीही खिल्ली उडवतायत लोक -या कपलने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात दोघेही वेगवेगळ्या बेडवर एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेले दिसत आहेत. या व्हडिओमध्ये संबंधित महिला बोलत असतानाच, तिच्या पतीचा हातही तिच्या हातात दिसत आहे. यानंतर ती त्याचा हात सोडते.

या कपलचा हा व्हडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या विविध प्रकारच्या कमेंटदेखील येत आहेत. एकीकडे काही लोक हॉटेलचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक, यांच्या वयातील मोठ्या फरकामुळे यांना दोन बेड दिले जातात, असे म्हणत खिल्ली उडवत आहेत. एका युजरने म्हटले आहे, 'माझे लग्न झाले होते, तेव्हा मी दोन वेगळ्या बेडरूम मांगितल्या होत्या.' आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्यांना आपण बाप-लेक वाटले असाल.'

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलhusband and wifeपती- जोडीदारhotelहॉटेल