शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर असूनही या महिलेला मिळत नाहीये जोडीदार, कारण असं जे तुम्ही ऐकलं नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 10:15 IST

ही महिला श्रीमंत वकील आणि सुंदर आहे. महिला म्हणाली की, यशस्वी वकील आणि कोट्याधीश असूनही डेट करण्यासाठी तिला एकही मेल पार्टनर मिळत नाही. 

Sapiosexual lawyer problem: जगात वेगवेगळ्या कारणांनी अनेक लोक अविवाहितच राहतात. कुणाला खरं प्रेम मिळत नाही तर कुणासमोर वेगळंच काही कारण असतं. म्हणजे काहीना काही कारणामुळे त्यांना जोडीदार मिळत नाही. अशाच एक महिलेने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली तर ती रातोरात फेमस झाली. ही महिला श्रीमंत वकील आणि सुंदर आहे. महिला म्हणाली की, यशस्वी वकील आणि कोट्याधीश असूनही डेट करण्यासाठी तिला एकही मेल पार्टनर मिळत नाही. 

का मिळत नाहीये जोडीदार?

'डेली स्टार' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, डेनिस रोका (Denise Rocha) नावाच्या या महिलेने सांगितलं की, तिच्यासोबत असं होत आहे कारण ती फार जास्त सुंदर असण्यासोबतच सॅपियोसेक्सुअल (Sapiosexual) आहे. सॅपियोसेक्सुअल म्हणजे ती केवळ इंटॅलिजन्ट पुरूषांकडेच आकर्षित होते. यामुळेच तिला डेटींगसाठी पुरूष मिळत नाहीयेत.

अॅडल्ट वेबसाइटचा घेतला आधार

डेनिस म्हणाली की, लोकांना तिला फक्त चीट करायचं असतं. सुंदर असण्यासोबतच इंटॅलिजन्ट असणं तिच्या सिंगल असण्याचं मोठं कारण आहे. डेनिसने मुलाखतीत म्हटलं की, लोक माझे फोटो आणि प्रोफाइल पाहून बोलणं सुरू करतात, मी माझ्या प्रोफाइलमध्ये काही गोष्टी लपवल्या आहेत. पण जसंही त्यांना समजतं की, मी वकील असण्यासोबतच बिनधास्त आणि इंटॅलिजन्ट आहे. त्यामुळे चुकीची नियत असणारे लोक माझ्यापासून दूर पळतात. मला जोडीदार मिळाला नाही तर मी ओन्लीफॅन्स साइटवर आले. पण इथेही माझ्या हाती निराशाच लागली. पण या साइटवरून मी चांगली कमाई करते.

कसा हवा जोडीदार

डेनिसने सांगितलं की, तिला असा जोडीदार हवा जो तिच्यासारखा हुशार असेल. त्याला देश आणि जगाची समज असली पाहिजे. जेणेकरून ती त्याच्यासोबत बसून गंभीर विषयांवर चर्चा करू शकेल. डेनिसच्या या पोस्टवर लोकांच्या कमेंट्स येत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके