शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'या' व्यक्तीला उन्हाळ्यात वाजते थंडी अन् थंडीत दरदरुन फुटतो घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 6:12 PM

सोशल मीडियावर संतराम यांची जोरदार चर्चा

चंदिगढ: हरयाणातील एका व्यक्तीला पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ही व्यक्ती भर उन्हाळ्यात थंडीनं कुडकुडते आणि जेव्हा सर्वांना थंडी वाजते, तेव्हा या व्यक्तीला घाम फुटतो. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटलं असेल. मात्र हे खरं आहे. महेंद्रगढच्या संतराम नावाच्या व्यक्तीसोबत लहानपणापासूनच असं घडतं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं ट्विट केल्यानं संतराम सध्या चर्चेत आले आहेत. संतराम यांना उन्हाळ्यात खूप थंडी वाजते. त्यामुळे ज्या दिवसात लोक कमीतकमी कपडे घालणं पसंत करतात, त्या दिवसात संतराम अंगावर चादर घेऊन गावात फिरतात. उन्हाळ्याच्या दिवसात लोक फारसं घराबाहेर पडत नाहीत. मात्र संतराम यांना थंडी वाजत असल्यानं ते उन्हात भटकत असतात. थंडीचा हंगाम सुरू झाला की मग परिस्थिती उलट होते. इतर लोक गारठून जात असताना संतराम यांना गरम होतं. मग या दिवसांमध्ये संतराम चक्क बर्फ खातात. इतकंच नव्हे, तर संतराम यांना थंडीत दरदरुन घाम फुटतो. संतराम यांच्यासोबत लहानपणापासूनच असं होत असल्याचं त्यांच्या आसपास राहणारे लोक सांगतात. एएनआयचं संतराम यांच्याबद्दलचं वृत्त ट्विट केलं होतं. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. त्यांच्या या ट्विटला 250 लाईक्स आणि 132 रिट्विट्सदेखील मिळाले. तेव्हापासून संतराम यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. संतराम यांच्यासोबत असं का घडतं, याचं वैद्यकीय कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके